निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोडणार; स्वतः सांगितले यामागील कारण

Nilesh Sable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “चला हवा येऊ द्या” (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचा शंभरावा भाग देखील प्रसारित करण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वीच कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक म्हणजेच … Read more