दोन्ही राजांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे; वडेट्टीवारांची अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गरम झालं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय. विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर … Read more

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, अनेक विषयांवर आमचं एकमत ; उदयनराजेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhajiraje udyanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. चर्चेनंतर संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अनेक मुद्द्यांवर दोघांचं एकमत झालं आहे. उदयनराजेंसोबत भेट झाल्याने आनंद झाला. दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. … Read more

कोण दिलशभुल करतंय? हे सर्वांना माहिती आहे; संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

sambhaji raje chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी 16 जून पासून आंदोलनाची घोषणा केली. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर आता खुद्द खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून “मी कधीही मोर्चा काढणार असं म्हणालो नव्हतो”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. मी मूक आंदोलनाची भूमिका घेतली आणि चंद्रकांत … Read more

मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीराजे घेणार उदयनराजेंची भेट

sambhajiraje udyanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी 16 जून ला राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे उद्या उदयनराजेंना भेटणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा … Read more

संभाजीराजे तर आमचे राजे आहेत, भाजप आरक्षणासाठी पाठिंबा देणार – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून येत्या १६ जून रोजी कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या घोषणेचं स्वागत करत आमचा राजेंच्या आंदोलनाला सामान्य नागरिक म्हणून संपुर्ण पाठिंबा असेल असे म्हटले आहे. भाजपचा झेंडा किंवा कार्यकर्ता अशी ओळख न दाखवून … Read more

कुणी तरी काढा दिल्याने तुमचा आवाज विरोधात; अरविंद सावंत यांची संभाजीराजेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या 16 तारखेला आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजेवर टीका केली आहे. कुणी तरी काढा दिल्याने तुमचा आवाज विरोधात दिसत आहे असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. अरविंद सावंत म्हणाले, छत्रपती संभाजीराजे … Read more

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत- उदयनराजे भोसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. … Read more

नारायण राणे स्वार्थी राजकारणी, संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही; राऊतांचा राणेंवर प्रहार

rane sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्यावर जहरी टिका केली होती. संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही.  ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. त्याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर जोरदार प्रहार केला. नारायण राणे … Read more

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; शेअर केला ‘हा’ ऐतिहासिक फोटो

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवकालीन ‘होन’ चा फोटो शेअर केले आहे. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार असे संभाजी राजे … Read more

घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन; संभाजीराजेंचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन पुढाकार घेणाऱ्या छत्रपती संभाजी राजे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे … Read more