मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल ; संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असून आपली जबाबदारी झटकत आहेत. कोण म्हणतंय राज्याची जबाबदारी आहे तर कोण म्हणतंय ही केंद्राची जबाबदारी आहे परंतु मराठा समाजाला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. तुम्ही फक्त मार्ग सांगा हीच मराठा समाजाची मागणी आहे असे म्हणत मराठा समाजाची दिशाभूल … Read more

कोल्हापूर नंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला खूप प्रेम दिले – खासदार संभाजीराजे

Sambhajiraje

उस्मानाबाद | कोल्हापूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला जीवापाड प्रेम दिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचाही खासदार समजून खासदार ओमराजे यांच्यासोबत जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवर काम करू,अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील एमएच २५ या फूड मॉलच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजी महाराज पुढे … Read more

सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय कलगीतुरा बंद करून आधी शेतकऱ्याला मदत करा – छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. राज्यातील बळीराजा कोलमडला असून त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत आहेत. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. तर विरोधी पक्ष केंद्राकडून … Read more

जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही ; सामनातून संभाजीराजेना टोला

sambhajiraje and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरक्षणावरूनच संभाजीराजे यांनी तलवार काढण्याचा इशारा दिला होता. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन असा इशारा छत्रपती संभाजी राजे … Read more

एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची – विजय वड्डेटीवारांचा संभाजीराजेंना टोला

sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर राजकारण चांगलंच तापलं आहे.मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले असून मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी … Read more

….तर वेळ आल्यास तलवार पण काढेल ; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असून मराठा आरक्षणासंबधी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेल, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी … Read more

MPSC परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Sambhajiraje Bhosle

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची … Read more

‘सारथी’ बैठकीतील गोंधळावर खा. छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका केली स्पष्ट, म्हणाले..

मुंबई । आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरही बैठक बोलावण्यात आली होती. सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा … Read more