विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये; बावनकुळेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला. बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे … Read more

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

Vasantrao Huldikar

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. वसंतराव हुदलीकर यांच्यामुळे सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच त्यांनी … Read more

हॉस्पिटलमधूनच कोरोना परिस्थितीचा आढावा, अन्नधान्यांच्या साठ्याचीही घेतली माहीती; शरद पवार ऍक्शन मोड मध्ये

sharad pawar saheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच त्यांच्या अखंड कामासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रातील कोणताही प्रश्न असो पवार नेहमीच सर्वात पुढे असतात. आता तर स्वतः हॉस्पिटलमध्ये असून देखील पवारांनी तिथे बसून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील अन्नधान्यांच्या साठ्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. खुद्द भुजबळांनीच याबाबत माहिती दिली. शरद पवारांवर … Read more

राष्ट्रवादीला अजून एक धक्का ; मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे .दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी … Read more

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय ; महाविकास आघाडीचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे अशी भावना महाविकास आघाडी कडून व्यक्त होत आहे. सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी … Read more

श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

chhagan bhujbal

पुणे, दि.१६:- छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांचा 341 वा राज्यभिषेक सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर येथे पार पडला. यावेळी आमदार अशोक … Read more

ईडीचा उपयोग विरोधकांना दाबण्यासाठी होतोय ; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

Bhujabal And Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणावरून … Read more

“माझा अभ्यास कमी पण भुजबळांचा ”व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन”; उदयनराजेंचा जोरदार टोला

सातारा । भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला. उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Maratha … Read more

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते … Read more