शिवसेना, भाजप की AIMIM? छत्रपती संभाजीनगर नेमकं कुणाचं?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुलाल तिकडं चांगभलं…राजकारणातला हा अलिखित नियमच…म्हणूनच की काय शिंदेंच्या हाती सत्तेच्या चाव्या येताच औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे शी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूनं … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह 2 ठार

Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : महाराष्ट्र्रातील समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना आपण बघतोय. अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून शुक्रवारी आणखी एक भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल-सावंगी परिसरात ट्र्क आणि कार मध्ये अपघात झाला. यामध्ये २ ठार तर २ जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांचाही समावेश आहे. याबाबत … Read more

संभाजीनगरमध्ये रंगणार पहिले ‘शिक्षक साहित्य संमेलन’! कवी हबीब भंडारे भूषवणार अध्यक्षस्थान

Shikshak sahitya samelan

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली आहे. येत्या शनिवार म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more

संभाजीनगर हादरले!! खेळण्यासाठी गेलेल्या 4 चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तालावामध्ये बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार, अफरोज जावेद शेख, जावेद शेख, अबरार जावेद शेख अशी या चार मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळतात पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले … Read more

प्रतिभासंपन्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उलगडला आपला जीवनप्रवास

Anubhav Sinha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तुम बिन’, ‘थप्पड’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’, ‘कॅश’, ‘रावण’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याशी युवा दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मास्टर क्लासमध्ये संवाद साधला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक … Read more

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर संदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी येत्या 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात शस्त्र बाळगणे, परवानगी विना 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने हा निर्णय जिल्हयातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी घेतला आहे. मुख्य … Read more

भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर

Javed Akhtar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more

अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द! हे कारण आले समोर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा पार पडणार होता. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची बातमी समोर येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे. आज गंगापूर येथील 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अजित पवार यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात येणार … Read more

दिवाळीनिम्मित गडकरींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट! 35 कोटींच्या ‘या’ 2 प्रकल्पांना दिली मंजूरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य … Read more