चीनने सीमेवर तैनात केले रॉकेट सिस्टिम! लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता; भारतासाठी चिंतेची…
बीजिंग । भारताशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत चीनने भारतीय सीमेजवळ लांब पल्ल्याची प्राणघातक रॉकेट सिस्टम तैनात केली आहे. चीनच्या लष्कराच्या पीएलएने हिमालयात लांब पल्ल्याचे रॉकेट लाँचर तैनात…