कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

superbug bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत … Read more

“चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न, पण…,”; दलाई लामा यांचे मोठे विधान

Dalai Lama

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी नुकतेच चीन व बौद्ध धर्म याबाबत एक मोठं विधान केलं आहे. “चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाही,” असे दलाई लामा यांनी म्हटलं आहे. बिहारमधील बोधगया येथे दलाई लामा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, “चीन … Read more

एक- दोन नाही तर तब्बल 200 गाड्यांची एकमेकांना धडक; हायवेवर मोठा अपघात

car accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष तसं पाहिलं तर खूप कठीण गेलं. या वर्षभरात खूप मोठे अपघात घडले. या अपघातात अनेकांचे जीवही गेले. मात्र, वर्षभरातील जगातील सर्वात मोठा अपघात हा चीनमध्ये घडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण दाट धुक्यांमुळे चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 200 गाड्या एकमेकांवर … Read more

कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाचा चांगलाच धुमाकूळ माजलेला आहे. चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतातही कबीरदारी घेण्याच्या सूचना केंद्रातून देण्यात आल्या असताना आता परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे … Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

Corona china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती … Read more

BF.7 च्या रूपाने आला कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट; काय आहेत लक्षणे??

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असून सर्वसामान्यांचे जीवन आधीसारखे सुरळीतपणे सुरु आहे. मात्र त्यातच आता चीनमध्ये ओमिक्रॉनच्या २ नव्या व्हेरिएन्टने खळबळ उडवली आहे. BF.7 आणि BA.5.1.7 असे या नव्या व्हेरिएन्टचे नाव आहे. यातील BF.7 हे पूर्वीच्या BA.5 व्हेरियंटचे सबव्हेरियंट असून हा व्हेरिएन्ट वाऱ्यासारखा पसरू शकतो. येत्या काही … Read more

चीनमध्ये आढळला नवीन Zoonotic Langya Virus; ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे

Zoonotic Langya Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्स सारख्या रोगाने चांगलेच थैमान घातले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला. यातून जग सावरतो ना सावरतो आता चीनमध्ये झुनोटिक लंग्या या नावाचा भयंकर विषाणू आढळून आला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 35 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या व्हायरसची काही खास अशी लक्षणे आहेत. तैवानच्या … Read more

लघवीतून रक्त येत होतं म्हणून डॉक्टरकडे गेला, यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तरुण हादरला

Menstruation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एका व्यक्तीला लघवीतून रक्त येण्याची समस्या होती. जेव्हा तो डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेला तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तरुण मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी त्याला चेक केले असता त्या तरुणाच्या शरीरात ओवरी आणि गर्भाशय आढळून आले. एवढेच नाहीतर त्याला 20 वर्षांपासून मासिक पाळीही (Menstruation) येत होती. डॉक्टरांनी सांगितलं की, तो बायोलॉजिकली … Read more

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

ED Vivo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकीय लोकांवर छापेमारी करणाऱ्या ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने आता आपल्या कारवाईचा मोर्चा वेगवेगळ्या कंपन्यांकडे वळवला आहे. ईडीने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या भारतातील तब्बल 44 हुन अधिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ईडीकडून या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने आज भारतातही झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, … Read more

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

China Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादं संकट जेव्हा अचानक ओढावतं तेव्हा माणसाला काहीही सुचत नाही. यावेळी आपण इतकं घाबरतो की नेमकं काय करावं हेच कळत नाही. अशात बहुतेक लोक या संकटातून वाचण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक पळ काढण्याऐवजी या संकटाचा धैर्याने सामना करतात. अशीच एक घटना एका पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली, … Read more