पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

China Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादं संकट जेव्हा अचानक ओढावतं तेव्हा माणसाला काहीही सुचत नाही. यावेळी आपण इतकं घाबरतो की नेमकं काय करावं हेच कळत नाही. अशात बहुतेक लोक या संकटातून वाचण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक पळ काढण्याऐवजी या संकटाचा धैर्याने सामना करतात. अशीच एक घटना एका पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली, … Read more

Coronavirus : कोरोना चाचणी करतानाची भयावह परिस्थिती; कुठे हात पाय बांधून तर कुठे जबरदस्तीने….

Coronavirus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये जवळपास 26 शहरांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. सुमारे 21 कोटी लोकसंख्या आपल्या घरातच कैद झाली आहे. एकीकडे जगभरातील अनेक देश निर्बंध हटवत असताना चीन … Read more

Lockdown : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार! लोकांना पाण्याचा घोट मिळणंही झालंय कठीण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शांघाय शहरामध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे लोकांना घरातच कैद राहावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शांघाय शहरात एका आठवड्यापेक्षा जास्त दिचसांपासून लाॅकडाऊन आहे. येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या इमारती … Read more

लसीकरण होऊनही चीनमध्ये हर्ड इम्युनिटी का वाढू शकली नाही? WHO रिपोर्ट काय म्हणतो ते जाणून घ्या

चीन । कोरोना महामारीशी लढा देत दोन वर्षे झाली आहेत. Omicron variant आल्यानंतर आपल्याला फारसा त्रास झाला नाही. जगभर जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसते. एवढेच नाही तर भारतातही शाळा ते ऑफिस असे अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. आता आपण विचार करत आहोत की कोरोना कदाचित नियंत्रणात आला आहे. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले … Read more

रशिया -युक्रेन युद्धादरम्यान चीनने घेतला ‘हा’ निर्णय; भारताची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

बीजिंग । रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभर दिसू लागला आहे. आता ज्याचा परिणाम इतर देशांच्या संरक्षण बजेटवरही दिसून येत आहे. आता चीनही आपल्या संरक्षण बजेटमध्ये प्रचंड वाढ करणार आहे. चीनने शनिवारी आपल्या संरक्षण बजटमध्ये 7.1 टक्के वाढ करून 230 अब्ज डॉलर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या 209 अब्ज डॉलरच्या तुलनेत हे $21 अब्ज जास्त आहे.चीनच्या … Read more

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे … Read more

PLI Scheme : सरकारने ‘या’ पद्धतींचा वापर केल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होईल

नवी दिल्ली । सेमीकंडक्टर, फार्मा आणि कृषी उत्पादनांसह इतर वस्तूंसाठी इतर देशांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने गेल्या वर्षी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीम सुरू केली होती. आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे हा … Read more

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत सरकार चीनसाठी बदलू शकते ‘हा’ नियम

नवी दिल्ली । सीमेवर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चीनकडून येणाऱ्या गुंतवणुकीबाबतचे नियम शिथिल करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, महामारीच्या काळात गुंतवणुकीला गती देण्यासाठी मोदी सरकार थेट विदेशी गुंतवणूक (FDI) नियमांमध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहे. यामध्ये बदल झाल्यास, जर एखादा गुंतवणूकदार भारतीय सीमेला लागून असलेल्या … Read more

Budget 2022 : सर्वसामान्य ग्राहकांना सरकार देणार धक्का ! स्मार्टफोनसह ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या काळात केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे एकीकडे लोकं दिलासा मिळण्याच्या आशेवर बसले आहेत तर दुसरीकडे, सरकार त्यांना धक्का देऊ शकेल. आगामी बजटमध्ये सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, … Read more

चीनमध्ये वाढली कोरोनाची भीती, मॉल-हाऊसिंग कॉम्प्लेक्स होऊ लागले बंद

बीजिंग । चीनमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक पाहता प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राजधानी बीजिंगमध्ये प्रशासनाने अनेक मॉल आणि हाउसिंग कॉम्प्लेक्स सील केले आहेत. लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर, गेल्या वर्षी कोरोना महामारीचा पहिला उद्रेक झाल्यापासून चीन कठोर नियमांचा अवलंब करत आहे. जगातील सर्वात कडक लॉकडाऊन चीनमध्येच … Read more