तुफान पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूर रवाना झाले.ते आपल्या कुटुंबियांसह मंगळवारी पहाटेच विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं … Read more

२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार तर २०२१ मध्ये पाऊस जबाबदार, ऐसा कैसे चलेगा; भाजपचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यांनंतर शिवसेनेनं देखील सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी २०१७ मधील सामना अग्रलेखातील … Read more

तरी सामनात हेडलाईन येईल ‘आमचीच लाल आमचीच लाल’; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. गेल्या २ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून आत्तापर्यंत पावसाने अनेक जीव घेतलेले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनाही सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांनाच … Read more

लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन … Read more

राज्यात शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्रउडाली आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकत अशी चर्चा देखील जोर धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. … Read more

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री? तर राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत? शिवसेनेचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेचे प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल … Read more

जनतेचे तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत; भातखळकर आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामासाठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी सरकार वर निशाणा साधला. जनमताचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले … Read more

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक; दरेकरांचे राज्य सरकारला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे अशा शब्दांत दरेकरांनी निशाणा साधला. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप … Read more

महाराष्ट्राला 3 कोटी जादा डोस द्या; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती बाबत बोलताना मोदींकडे 3 कोटी लसींची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात वाढणारी गर्दी पाहता केंद्रीय पातळीवरून काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे अशी विनंती केली. दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील … Read more

उद्धव ठाकरेंनी वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले; पवारांकडून शाबासकी

Sharad pawar Uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. … Read more