केंद्राची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी – देवेंद्र फडणवीसांची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. … Read more

शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? अमित शहा म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज विचारण्यात आला त्यावर अमित शहांनी महत्वपूर्ण विधान केले असून “मी काही ज्योतिषी नाही, शिवसेना असो की अकाली दल आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. एनडीएमधून हे दोन्ही पक्ष स्वतःच बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो” असं … Read more

आम्ही मागे लागल्यानंतर मुख्यमंत्री घरातून बाहेर ; आमदार चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सांगली । प्रतिनिधी आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतक-यांना नुकसान भरपाई देता येत नाही. यासाठी बांधावर जावे लागते,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. याशिवाय राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले. … Read more

उद्धव ठाकरे अहंकारी राजा ; आशिष शेलारांची बोचरी टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यव्यापी आंदोलनही केलं होतं. परंतु जनतेच्या काळजीपोटीच मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले होते. त्यातच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

आरे कारशेड कांजुरमार्गला हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातुन – फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

MPSC परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Sambhajiraje Bhosle

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची … Read more

अजून किती तोंडं बंद कराल ?? कंगणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्ये नंतर अभिनेत्री कंगना राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत आली. त्यानंतर मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यातच यामुळे कंगणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. शिवसेनेने कंगनाचे मुंबईतील अनधिकृत ऑफिस वर बीएमसी द्वारे कारवाई … Read more

गोपीनाथरावांचं स्मारक राहूदे, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा;पंकजा मुंडेंचं उद्धव ठाकरेंना आवाहन

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय धुमश्चक्रीला जिवंतपणा आणून देण्याचं काम गोपीनाथगडावर आज केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, महादेव जानकर यांनी आपली खदखद बाहेर काढली.