मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल ; जितेंद्र आव्हाड यांनी मानले आभार

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. अशा शब्दांत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत … Read more

वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा; नारायण राणेंकडून सरकारचे वाभाडे

Narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच दरम्यान कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार कडून एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. सचिन वाझेच्या वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा असा टोला नारायण राणे यांनी लगावला. राज्यात फक्त वसुलीचा धंदा सुरू … Read more

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन; एमपीएससी परिक्षेबाबत केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला अजून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील जनता संकटात सापडली असताना वाढत्या कोरोना संसर्गामुळे एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन … Read more

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे अजितदादांवर कारवाई करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी सोलापुरात मात्र अजित पवारांच्या सभेत जोरदार गर्दी केली होती. यावरून भाजपा आक्रमक झाली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांवर कारवाई करणार का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे … Read more

नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच.. मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? – राणे

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान भाजप … Read more

मुख्यमंत्री सचिवालयाकडून वीकेंड लाॅकडाऊनबाबत संपुर्ण नियमावली जाहीर; जाणुन घ्या थोडक्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करतानाचा निर्बंध आणखी कठोर केले आहेत. ज्यामुळे आता राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने राज्यात वीकेंड लॉकडाऊन सोबतच कडक निर्बंध घालून एक पाऊल पुढे टाकले आहे. गतवर्षी लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने हळूहळू सर्वकाही … Read more

सरकारने जनतेच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करावे – भाजपची मागणी

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान यानंतर सरकारने जनतेला थेट 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी केली आहे. भातखलकर म्हणाले, सरकारने घेतलेल्या … Read more

राज्यात वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत … Read more

राज्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून राज्य सरकार 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सरकार आता मोठा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला अमृत बंग यांनी सुचवला ‘झकास’ पर्याय..!! 2900 डॉक्टर एकाच वेळी रुग्णांच्या सेवेत येणार का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा वाढवणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच त्याबाबतची एक अडचण सांगितली ती म्हणजे डॉक्टरांची उपलब्धता. “…मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच, पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा, … Read more