शिवसेनेचा इतर राज्यात 1 नगरसेवक देखील कधी निवडून आला नाही ; निलेश राणेंचा घणाघात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूक सध्या जोरदार चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान शिवसेनेने मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीतुन माघार घेत अडचणीत…