गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हटवून मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रयत्न मुसद्दीपणे परतवून लावले आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला अर्थमंत्री पद सांभाळायला जाऊ शकतात. असा कयास बांधून गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री संबोधत त्यांच्या … Read more

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर खेळी : मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशींची नियुक्ती

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शिवसेना भाजप यांच्यात वादाची पहिली ठिणगी म्हणून गणली गेलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपने अद्याप डोक्यात ठेवली आहे. म्हणूनच एक निकटवर्तीयअधिकारी बडतीवर जाताच दुसरा निकटचा अधिकारी भाजपने मुंबई पालीकीचा आयुक्त म्हणून नेमला आहे. अर्थात अजोय महेता यांची मुख्य सचिव पदी निवड होताच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली … Read more

मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री

Untitled design

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फौरी अधिकच जोरदार झडू लागल्या आहेत. राहुल  गांधी हे नरेंद्र मोदींवर प्रेम करू शकतात मात्र मी करू शकत नाही. कारण नरेंद्र मोदी हे प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत असे वादग्रस्त विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी केले आहे.  एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे … Read more

दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे. महाराष्ट्रात १५१ तालुक्यामध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तर केंद्र सरकारने ४हजार ७१४ कोटी रुपयांची भरीव मदत दुष्काळग्रस्तांसाठी राज्य शासनाला वर्ग केली आहे. या निधीच्या वाटपासाठी आणि दुष्काळावर ठोस … Read more

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Untitled design

नवी दिल्ली |  रोहित तिवारी हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. उतर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या घडवून आणली  असा त्यांच्या पोलीसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहित तिवारी यांच्या पत्नी  पत्नी अपूर्वा शुक्ला यांना अटक केली आहे.  या आधी शनिवारी अपूर्वा शुक्ला तिवारी यांची पोलिसांनी … Read more

गोव्यात काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा…

Untitled design T.

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल निधन झाले. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री पद रिकामे झाले आहे. भाजपकडे असलेले हे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक घ्यावी लागेल. गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. … Read more

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात … Read more

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलिसांनी चिमुकल्याचे जॅकेट उतरवले

black jacket remove

गुवाहाटी प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने सरकारचा निषेध करणार्‍या लोकांची चांगलीच धास्ती खाल्ली आहे. अलीकडच्या काही काळात कोणीतरी आपला निषेध करेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत असते. भाजप च्या अनेक सभांमधून त्याची प्रचिती आली आहे. असाच प्रकार अासाम चे मुख्यमत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेत घडला. काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या एका चिमुकल्याला पोलिसांनी जॅकेट उतरवायला … Read more