आपले सोने किती चांगले आहे, आता सरकारचे ‘हे’ अ‍ॅप सांगेल, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

आपले सोने किती चांगले आहे, आता सरकारचे ‘हे’ अ‍ॅप सांगेल, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या #HelloMaharashtra

आजपासून देशातील वस्तूंची खरेदी व विक्री करण्याचे मार्ग बदलले, नवीन नियम जाणून घ्या

आजपासून देशातील वस्तूंची खरेदी व विक्री करण्याचे मार्ग बदलले, नवीन नियम जाणून घ्या #HelloMaharashtra

डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर; एका महिन्यात झाली १.८१ टक्क्यांची वाढ

गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.