धोका वाढला! संभाजीनगरमध्ये आढळले कोरोनाचे रूग्ण, मुंबईकरांना मास्क वापरण्याचा सल्ला

Corona Varient

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने म्हणजेच JN.1 ने थैमान झाल्यास सुरुवात केली आहे. JN.1 या व्हेरियंटचे केरळमध्ये 300 रूग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता कोरोनाचा धोका कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत देखील पोहोचल्याचे स्पष्ट झाले … Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

Corona china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती … Read more

कोरोनात पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ; डॉ.बामु विद्यापीठाचा निर्णय

university

औरंगाबाद | कोविडमुळे ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. कोविडच्या धरतीवर विविध प्रकारचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, परिसर, उस्मानाबाद, परिसर तसेच बीड उस्मानाबाद जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी … Read more

डेल्टा व्हेरिएन्टमुळे अँटीबॉडीज कॉकटेलची मागणी वाढली

covid vaccine

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसात, अमेरिकेत दोन मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे कॉकटेल लागू केले जात आहे, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये घेतले होते आणि असे म्हटले होते की ते केवळ विशिष्ट लोकांनाच दिले जाऊ शकते. तथापि, डेल्टा व्हेरिएन्टच्या वाढत्या प्रकरणांनंतर, ही लस आता अमेरिकेत सामान्य झाली आहे आणि दर आठवड्याला 1,20,000 पेक्षा जास्त डोसची मागणी … Read more

ऑक्सिजन अभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा; मात्र रेकॉर्डवर एकही नोंद नाही

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे उघडकीस आले होते. ऑक्सिजन नसल्यामुळे 6 रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा काही नातेवाईकांनी केला होता. परंतु सरकारी नोंदीनुसार ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रिक्त सिलेंडर … Read more

दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या 50 च्या आत

Corona

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील 10, ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 29 जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातच आता कोरोना स्थिती आटोक्यात येईल अशी आशा आहे. … Read more

कोरोना पेशंटचे हाॅस्पिटलमध्ये मंगळसूत्र महिला नर्सने चोरल्याचे उघड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कोविड हाॅस्पिटलमधून 65 वर्षीय वृद्धेचे 65 हजार रूपये किंमतीचे चोरीस गेलेले मंगळसूत्र कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलेस परत मिळवून दिले आहे. रूग्णांचे मंगळसूत्र हे हाॅस्पिटलमधील महिला नर्सने चोरलेले असल्याचे उघड झाले आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी कराड येथील कोविड हाॅस्पीटलमधून … Read more

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमेडेसिव्हीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली … Read more

मेल्ट्रॉन, जिल्हा सामान्य रूग्णालय, घाटीला जिल्हाधिका-यांची भेट

औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली. तसेच येथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट,कोविड वॉर्ड,लॅब इत्यादींची पाहणी करत संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेची पाहणी केली. तसेच परिसरातील सांडपाण्याबाबत कंत्राटदारास सूचना केल्या. मेल्ट्रॉन … Read more

कोरोना रूग्णाचे हाल : आरोग्य केंद्र बंद, रूग्णवाहिका नाही

औरंगाबाद । पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरूण काल केलेल्या कोरोना तपासणीत पाॅझिटिव्ह आढळून आला. मात्र त्या पाॅझिटिव्ह रूग्णाला रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला चक्क आपल्या दुचाकीवरून चितेगाव कोवीड सेंटर गाठावे लागले. ढाकेफळ येथील एका तरुणाचा कोवीड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे काल सायंकाळी उशिरा माहिती मिळताच त्याने ढाकेफळ येथिल प्राथमिक … Read more