कोरोना रूग्णांना दिलासा ! IRDAI च्या निर्देशानुसार आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस क्लेम सेटल करावा लागणार

नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा कंपन्यांना कोविड -19 (Covid-19) संबंधित कोणताही आरोग्य विमा क्लेम सादर केल्याच्या एका तासाच्या आत निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळेल. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HC) आदेशानंतर आयआरडीएचे हे निर्देश आले आहेत. 28 एप्रिल रोजी कोर्टाने आयआरडीएला विमा कंपन्यांना निर्देश जारी … Read more

केंद्राचा मोठा निर्णय : राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करणार मात्र… !

oxygen plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था ढासळण्याची भीती असून केंद्राकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे. २२ एप्रिलपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार … Read more

कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला मोदी, योगी जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला सर्वस्वी केंद्रसरकार व योगी सरकार जबाबदार आहे. कुंभामेळाव्याला धार्मिक उत्सावाला जी खुल्या प्रमाणात परवानगी दिली, ते निषेधार्ह आहे. तसेच देशातील कोरोनाच्या परिस्थितीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण म्हणाले, देशातील निवडणूका हाताळलेल्य आहेत. तसेच कुंभामेळाव्याला … Read more

राज्यात कोरोनाचा हाहाकार!! तब्बल ६३ हजार २९४ रुग्णांची भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून देखील रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका … Read more

कोरोनाचा हाहाकार! देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले

नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा हाहाकार सुरू होत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात लसीचा तुटवडा सुरू आहे काही राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. अशातच कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही देशासाठी चिंताजनक बाब बनली आहे. कोरोनामुळे मागील 24 तासात तब्बल 794 जणांना आपला … Read more

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे. श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं … Read more

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more

देशात आत्तापर्यंत ३९ हजारांपेक्षा कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. लॉकडाउन लागू करून पन्नासहून अधिक दिवस होऊन सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला नाही आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यानं १ लाखांचा टप्पा पार करून कोरोनाचा मुक्काम देशात आणखी काही दिवस राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं … Read more