धक्कादायक! पोस्टमन निघाला करोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेले हजारो नागरिक ‘सेल्फ क्वारंटाइन’

वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत असतांना आता ओडिशामध्ये एका पोस्टमन करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील हजारो नागरिकांना ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत … Read more

‘बेबी डॉल’फेम गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह; ३०० लोकांच्या पार्टीत झाली होती सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘बेबी डॉल मैं सोने दी’ आणि ‘चिटियां कलाईयां’ हे सुपरहिट गाणे गाणारी गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिका कपूर नुकतीच लंडनहून परतली होती. आपली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बाब तिने लपवून ठेवली होती. दरम्यान, कनिका करोनाची लागण झालेली भारतातील पहिली सेलेब्रिटी ठरली आहे. पुढे आलेल्या वृत्तानुसार, गायिका कनिका कपूर … Read more