जनता कर्फ्यू : रेल्वेने केल्या तब्बल ३,७०० गाड्या रद्द तर गो एअर, इंडिगोनेही घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने … Read more

म्हणून..’एसी’ ठेवा बंद! सरकारनं काढलं परिपत्रक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘एसी’चा वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने यायाबाबत एक परिपत्रक काढून एसीच्या वापराबाबत सूचना दिल्या आहेत. घर, कार्यालयात एसीचा वापर केल्यास तिथे करोनाचा असल्यास थंड वातावरणात तो जास्त काळ टिकतो. त्यामुळं एसीच्या वापरावर मर्यादा घालण्याचं सरकारने परिपत्रकातून आवाहन केलं आहे. राज्याचे  आरोग्यमंत्री … Read more

राज्यातील रुग्णांची संख्या ६३ वर;आज वाढलेल्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेले ८

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. राज्यात आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत परंतु पुढील काळात क्वारंटाईन साठी जादा सुविधा … Read more