पंकजा मुंडेंचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला…

मुंबई । कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. पंकजा याचा कोरोना चाचणी अहवाल आला आहे. पंकजा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. (corona test is negative)तशी माहिती पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तींयांकडून देण्यात आली आहे. राज्यातील पदवीधर … Read more

Unilever चा मोठा दावा! ‘या’ माउथवॉशचा वापर करून होईल कोरोना विषाणूचा नाश, यासाठी लागतील केवळ 30 सेकं

नवी दिल्ली । ग्लोबल एफएमसीजी मेजर कंपनी (Global FMCG Major) युनिलिव्हरने (Unilever) कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाई दरम्यान एक मोठा दावा केला आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, नवीन फॉर्म्युलावर आधारित त्यांचा नवीन माउथवॉश (Mouthwash) वापरल्याच्या 30 सेकंदात 99.9 टक्के कोरोनाव्हायरस (Coronavirus) दूर करेल. जर आपल्याला सोप्या शब्दात समजून घ्यायचे असेल तर आपण कंपनीच्या या नवीन माउथवॉशचा … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त!! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार … Read more

कोरोना चाचणी दरम्यानचा निष्काळजीपणा बेतला महिलेच्या जीवावर; नाकातून स्वॅब घेताना मेंदूजवळील भागाला धक्का

वॉशिंग्टन । अनेक देशांमध्ये करोनाची चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. करोना चाचणीसाठी नाकातून नमुने घेतले जातात. मात्र, या चाचणी दरम्यान केलेला निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. करोना संसर्गासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीमुळे एका महिलेचे प्राण धोक्यात आले आहे. नाकातून स्वॅब जमा करताना ब्रेन लायनिंगला धक्का लागला आणि तिच्या नाकातून मेंदूचा फ्लूड बाहेर पडू लागला. ही धक्कादायक … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार, अधिकाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

मुंबई । महाराष्ट्र विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. विधानमंडळाच्या अधिवेशनाकरीता मुख्यमंत्र्यांसह मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, सर्व आमदार व त्यांच्या सोबतचे स्वीय सहायक यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठक मंगळवारी … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more