राज्यात दिवसभरात तब्ब्ल १ हजार २३३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ५४१ वर, दिवसभरात सापडले ७७१ नवीन रुग्ण

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर

मुंबई । आज दिवसभरात राज्यात १००८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे ११ हजार ५०६ वर पोहोचली आहे. आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८५९० वर, दिवसभरात सापडले ५५२ नवे रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ऐकून ५५२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५९० वर पोहोचली आहे. आज कोरोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. २४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

Breaking । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासात तब्बल ५९ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात ७७ रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ कोरोनाचे नवे रुग्ण … Read more

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT)  “कोरोना स्टडीज सीरिज” सुरू करणार

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे. ‘कोरोना … Read more