लसीकरण होऊनही चीनमध्ये हर्ड इम्युनिटी का वाढू शकली नाही? WHO रिपोर्ट काय म्हणतो ते जाणून घ्या

चीन । कोरोना महामारीशी लढा देत दोन वर्षे झाली आहेत. Omicron variant आल्यानंतर आपल्याला फारसा त्रास झाला नाही. जगभर जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसते. एवढेच नाही तर भारतातही शाळा ते ऑफिस असे अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. आता आपण विचार करत आहोत की कोरोना कदाचित नियंत्रणात आला आहे. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले … Read more

भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येणार? तज्ञांनी दिली मोठी माहिती

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात आलेली तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने घट होत आहे. संसर्गाचा वेग थांबला आहे मात्र आता कोविडच्या चौथ्या लाटेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटे बाबत चांगली माहिती दिली आहे. 22 जूनच्या सुमारास देशात कोरोनाची पुढची लाट येईल, जी … Read more

भारत-बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मिळाली मान्यता; आता बूस्टर डोस म्हणून वापरता येणार

नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात … Read more

कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या झाल्या मालामाल; रोज किती कमाई करतात जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारी एकीकडे जगासाठी विनाशकारी ठरत असतानाच लस कंपन्यांसाठी मात्र ती वरदान ठरली आहे. संकटात सापडलेल्या फार्मा क्षेत्रासाठी कोरोनाने संजीवनीचे काम केले. विशेषतः कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या आहेत. कोविड लस बनवणार्‍या तीन कंपन्या – Pfizer, BioNTech आणि Moderna प्रत्येक सेकंदाला US $ 1,000 म्हणजेच 75 हजार रुपये कमवत आहेत. दररोज … Read more

गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील लोकांना आता मिळणार बूस्टर डोस ? यामागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात करोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहीम त्याविरुद्धचे एक मोठे शस्त्र म्हणून चालवली जात आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्याचे कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी, 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रीकॉशनरी डोसच्या नावाखाली लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता … Read more

ओमिक्रॉन सौम्य की गंभीर? या नवीन व्हेरिएन्टबाबत WHO तज्ञांचे नवीन मत जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमुळे देशात तिसरी लाट आली आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 17 हजारांहून जास्त रुग्ण आढळले. ओमिक्रॉन केसेसचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे, त्यानंतर या नवीन व्हेरिएन्टबाबत तज्ज्ञांचे मतही बदलू लागले आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की,”ओमिक्रॉन हे सौम्य व्हेरिएन्ट म्हणून हल्ल्यात घेणे ही एक मोठी चूक … Read more

कोरोनाची लस घेऊनही संसर्ग का होतोय; ‘ही’ असू शकतात कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली होती त्यापैकी बहुतेकांना सुरुवातीला खात्री होती की, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ओमीक्रॉन च्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज पाहून जाणून घेणार आहोत … Read more

देशात कोरोनाची चौथी लाट येणार ? केंद्रीय आरोग्य सचिव काय म्हणाले जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकरणांचा ग्राफ ज्या प्रकारे वर जात आहे, त्यामुळे लवकरच जगात महामारीची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. … Read more

Omicron विरुद्ध AstraZeneca ची लस प्रभावी ठरते आहे, मात्र …

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट Omicron ने यावेळी जगभरात खळबळ उडवून दिली आहे. Omicron विरुद्ध लस किती प्रभावी आहे याबद्दल सतत संशोधन चालू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, AstraZeneca लसीचा बूस्टर डोस Omicron विरुद्ध प्रभावी आहे. AstraZeneca लस भारतात Covishield या ब्रँड नावाने उपलब्ध आहे. या अभ्यासात असे दिसून आले … Read more

धक्कादायक ! डेल्टा व्हेरिएन्टविरूद्ध Covishield चा प्रभाव 3 महिन्यांनंतर कमी होतो – Lancet Study

नवी दिल्ली । कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या Covishield लसीबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असे नमूद केले गेले आहे की, डेल्टा व्हेरिएन्टविरूद्ध Covishield द्वारे मिळणारे कव्हर 3 महिन्यांनंतर कमी होते. ही लस AstraZeneca द्वारे विकसित केली गेली आहे तर जिचे प्रोडक्शन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केले आहे. Covaxin तसेच … Read more