कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना नोबेल पुरस्कार जाहीर!! कोविड लस तयार करण्यात मोठे योगदान

nobel prize

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेइसमन हे दोघेजण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कोरोना काळात बनवण्यात आलेल्या प्रभावशाली mRNA कोविड लस निर्मितीमध्ये या दोन्ही शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळेच आज त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक : सातारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा तुटवडा…

Satara Corona News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहेत. अशात प्रशासनाकडून मास्क वापरत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस व बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये काही नागरिक अद्यापि शिल्लक आहेत. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यात एकही लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे … Read more

कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाची हत्या; गळा आवळून केला खून

Andrey botikov Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियन कोरोना लस स्पुतनिक V तयार करणारे शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा हत्या करण्यात आली आहे. गळा दाबून त्यांना थर मारण्यात आलं आहे. कोरोनाविरुद्धच्या गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये स्पुतनिक व्ही लसीवर काम करणाऱ्या १८ विषाणूशास्त्रज्ञांच्या टीमचा ते भाग होता. आंद्रे बोटीकोव्ह यांच्या हत्येननंतर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असून याप्रकरणी … Read more

आता नवे संकट… बूस्टर डोस घेऊनही होते आहे Omicron ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर तुम्ही विचार करत असाल कि कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊन आपल्या कोरोना पासून वाचता येईल तर असे नाही आहे. एका नन अभ्यासात हे उघड झाले आहे कि, बूस्टर डोस घेऊनही आपल्या कोरोना होऊ शकेल. या अभ्यासात असे दिसून आले आहे कि, कोरोना व्हॅक्सिनचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेतलेल्यामध्ये चांगल्या … Read more

खळबळजनक! लस न देताच डॉक्टरने दिले 80 बोगस लस प्रमाणपत्रे

vaccine

औरंगाबाद – महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. बोगस रुग्णांचे प्रकरण गाजल्यानंतर आता बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झालेली नसताना उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याने प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बोगस प्रमाणपत्राची चौकशी केली असता, तब्बल 80 जणांनी … Read more

कोरोना लसीच्या वादादरम्यान नोव्हाक जोकोविचने जिंकला 2022 चा आपला पहिला सामना

दुबई । ऑस्ट्रेलियन ओपनला मुकलेल्या नोव्हाक जोकोविचने 2022 चा पहिला सामना दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये लोरेन्झो मुसेट्टीचा 6-3, 6-3 असा पराभव करून जिंकला. जोकोविच गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले विजेतेपद वाचवू शकला नाही. कोविड लसीकरण न केल्यामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले होते. संयुक्त अरब अमिरातीने त्याला प्रवेशाची परवानगी दिली आणि जोकोविचने 2022 या वर्षाची सुरुवात … Read more

सध्याचा बूस्टर डोस ओमिक्रॉनसाठी पुरेसा; माकडांवरील नवीन संशोधनात करण्यात आला दावा

न्यूयॉर्क । जगभरात, कोरोनाव्हायरसच्या Omicron व्हेरिएन्टचा संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक संशोधन केले जात आहेत. काही शास्त्रज्ञ ओमिक्रॉन विरूद्ध प्रभावी ठरेल अशी एक नवीन लस तयार करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, अमेरिकेतील माकडांवर केलेल्या नवीन संशोधनातून असे सूचित झाले आहे की, सध्याचा बूस्टर डोस या व्हेरिएन्टसाठी पुरेसा आहे. यासाठी नवीन लस तयार करण्याची गरज … Read more

लसीकरण कमी असेल तर डॉक्टरांवर गुन्हे

औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी. तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत सांगितले. जिल्हा … Read more

भारत-बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मिळाली मान्यता; आता बूस्टर डोस म्हणून वापरता येणार

नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात … Read more

हजारीपार : सातारा जिल्ह्यात 1 हजार 117 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 117 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 79 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more