”दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिला जात आहेत. यापैकी कोव्हीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ! अशी घ्या लहान मुलांची काळजी, आयुष मंत्रालयाची नवी गाईडलाईन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेने वरील ताण थोडासा कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार आणि या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ञ सांगतात. ही लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी … Read more

… म्हणून 108 वर्षांच्या जरीना आजींचा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे … Read more

कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी, अनेक औषधे केली बंद

corona treatment

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबंधींची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्नांमध्ये देखील घट होत आहे. यापूर्वी ४ लाखांवर असलेली संख्या आता १ लाखावर आली आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळतो आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आता केंद्र सरकार कडून लक्षणं नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या … Read more

लवकरच येणार आणखी एक स्वदेशी लस, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या 30 कोटी लसीसाठी केंद्र सरकारने दिले 1500 कोटी रुपये

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाशी लढण्यासाठी देशात लसींच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. सध्या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीडशिल्ड लस तर भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस या दोन्ही लसीचे उत्पादन केले जात आहे. या दोन्ही स्वदेशी लसी सोडून आता भारतात आणखी एका स्वदेशी लसीचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती आहे. हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल-ई लिमिटेड’ सोबत केंद्र सरकारने करार केला … Read more

मोठी बातमी! राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ‘या’ 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवणार

Unlock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध हे 15 जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र आता पाच टप्प्यानुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार … Read more

काळजी घ्या ! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ,पहा नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन … Read more

कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीचा धोका ? पहा काय सांगतात तज्ञ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात एकीकडं कोरोनाने कहर केला आहे तर त्याबरोबरच येणाऱ्या म्युकोरमायकोसिस म्हणजे काली बुरशी या रोगने देखील थैमान माजवायला सुरूवात केली आहे. कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना आता म्युकोरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतानाचे चित्र दिसत आहे. त्याची संख्या देखील अधिक वेगाने वाढते आहे. मात्र हा आजार केवळ … Read more

दिलासादायक ! देशात मागील 24 तासात 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनमुक्त तर 2,22,315 नव्याने बाधित

corona test

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही दिवसांपासून दररोज नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होतानाचे चित्र दिसत आहे ही बाब दिलासादायक आहे. तसंच नव्याने बाधित होणाऱ्या संख्येपेक्षा देशात नव्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मात्र कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 22 हजार … Read more

आता कोरोनातून बरे झालेल्यांना लसीकरणासाठी 9 महिने करावी लागणार प्रतीक्षा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाशी लढा देण्यासाठी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच दरम्यान लसीकरणाच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. अशी माहिती समोर येते आहे. नॅशनल ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे NEGVAC लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची … Read more