साताऱ्यात 24 तासांत 7 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 122 … Read more

साताऱ्यात 13 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू…

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण पुन्हा वाढत चालले आहे. 12 तासांमध्ये 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 3 आठवड्यापासून जिल्ह्यात एकही कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना प्रतिबंधात्मक … Read more

Corona रुग्णांचा आकडा 60 हजारांपार; काल 27 जणांचा मृत्यू

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूची (Corona Virus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 9,111 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजारांपार गेली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या (Covid 19) सक्रिय … Read more

CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

covid 19 4th wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार … Read more

कोरोना पुन्हा फोफावतोय; गेल्या 24 तासांत 3 हजारांहून अधिक रुग्ण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1390 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. सध्या भारतात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.61% वर गेला आहे. त्याच वेळी रिकव्हरी रेट 98.78% आहे. मात्र अचानक रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. … Read more

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. आज त्यांचे रिपोर्ट आले असून यामध्ये छगन भुजबळ यांना कोरोनाची … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

corona virus modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन … Read more

Corona इज बॅक? महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांना केंद्राकडून अलर्ट

covid 19 cases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे H3N2 विषाणूने थैमान घातलं असतानाच महाभयंकर कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . 4 महिन्यांनंतर अचानकच एका दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार सावध झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह 6 राज्याला केंद्राकडून अलर्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि … Read more

Corona चा नवा व्हेरिएन्ट अजून धोकादायक, लस घेणाऱ्यांनाही सोडत नाही; काय आहेत लक्षणे?

Omicron XBB.1.5 variant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचे संकट अजूनही काही जाता जाईना, 2020 ला आलेल्या कोरोनाचे एकामागून एक व्हेरिएन्ट अजूनही सुरूच आहेत. त्यातच आता कोरोनाचा महाभयंकर व्हेरिएन्ट XBB.1.5 हा इतर व्हेरिएन्ट पेक्षा अधिक चिंता वाढवत आहेत. याचे कारण म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा याची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड … Read more