प्रकाश कामगार युनियनच्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वपक्षीय पाठींबा
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
प्रकाश शिक्षण कामगार युनियनने प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मधील कोरोना योध्दावर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावाला बळी पडुन दाखल केलेले गुन्हे…