राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले की…

Tanaji Sawant Maharashtra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे … Read more

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कॉंग्रेसने नेत्यांना दिली ‘हि’ मोठी ऑफर

Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. या यात्रेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, सर्व नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. कॉंग्रेसने काढलेल्या नव्या फतव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राहुल गांधी … Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

Corona china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती … Read more

पंढरपुरमध्ये ‘या’ काळात करण्यात येणार दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Ban on sale of liquor

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पुन्हा एकदा झगमगताना दिसणार आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यातील लाखों भाविक पंढरपूरला दाखल होणार आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर … Read more

कोरोना पुन्हा थैमान घालणार? ‘या’ गोष्टीमुळे WHOने दिला इशारा

Corona

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मागच्या 2 वर्षांत कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. यानंतर काही काळाने कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर आता पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले कि, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये … Read more

खासदार नवनीत राणांनी गुजराती गाण्यावर धरला ठेका

Navneet Rana

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दिवशी तरुणांनी दांडियावर ठेका धरला. यावेळी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. … Read more

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी 12 लाख 73 हजार रुपये : रुचेश जयवंशी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोविडमुळे एक व दोन्ही पालक गमावेल्या बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार शैक्षणिक लाभ, साहित्य, वसतिगृह शुल्क यासाठी 180 बालकांच्या बँक खात्यावर बाल न्याय निधी अंतर्गत प्राप्त झालेला निधी रक्कम 12 लाख 73 हजार 616 रुपये तात्काळ जमा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद … Read more

एकाच वेळी कोरोना मंकीपॉक्स आणि HIV ची लागण; जगातील पहिलीच व्यक्ती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधी कोरोना आणि नंतर मन्कीपॉक्सने जगभरात थैमान घातले आहे. आता तर कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही असे तीनही संसर्ग एकाच वेळी झाल्याचा जगातील पहिला रुग्ण इटली येथे सापडला आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती 36 वर्षांचा असून पाच दिवसांच्या सहलीनंतर नुकताच स्पेनहून परतला आहे. स्पेनला असतानाच त्याला संक्रमण झालं … Read more

विंडीजला मोठा धक्का ! भारतासाठी त्रासदायक ठरणारा ‘हा’ खेळाडू सीरीज मधून बाहेर

West Indies

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा पराभव केला आहे. या पराभवानंतर विंडीजला आणखी एक धक्का बसला आहे. भारतासाठी त्रासदायक ठरणारा ऑलराऊंडर जेसन होल्डर (jason holder) कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. सीरीज मध्ये वेस्ट इंडिजचा संघ आधीच 1-0 ने मागे पडला आहे. त्यात होल्डरची (jason holder) … Read more

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग आत्ता कुठे Corona महामारीच्या विनाशातून सावरतच होते की, ओमिक्रॉनचा आणखी एक नवीन व्हेरिएन्ट BA.5, समोर आला आहे. या नवीन व्हेरिएन्टमुळे अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. WHO च्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, जूनच्या अखेरीस नोंदवलेल्या 52% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनचा BA.5 व्हेरिएन्ट दिसून आला आहे. यूएस मधील सुमारे 65% संसर्गाचे कारण देखील … Read more