यावर्षी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन भांडवल घालण्याची सरकारला गरज भासणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एक-वेळ कर्जाच्या पुनर्रचनेसाठी (Loan Restructuring) परवानगी दिल्यानंतर बँकांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता कमी झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSB’s) नवीन भांडवल घालण्याची गरज भासणार नाही. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या साथीमुळे कर्ज घेण्यामध्ये घट झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे चालू आर्थिक … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

Coronavirus Vaccine बाबत सीरम इन्स्टिट्यूट म्हणते,” डिसेंबरपर्यंत येऊ शकते Vaccine”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या अखेरीस कोरोनाव्हायरसवरील लस बाजारात उपलब्ध होईल असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी येत्या दोन महिन्यांत या लसीची किंमत देखील जाहीर करेल. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि ते कोविशील्ड (Covishield) नावाने लस भारतात आणणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ‘ही’ तीन पावले उचलण्याची केली सूचना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे त्रस्त झालेली अर्थव्यवस्था थांबविण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. माजी पंतप्रधान म्हणाले की, सध्याचा आर्थिक पेच थांबविण्यासाठी त्वरित तीन पावले उचलण्याची गरज आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीच्या सावटात होती. 2019-20 मध्ये जीडीपी वाढ 4.2% होती, जो जवळजवळ गेल्या एका दशकातील सर्वात … Read more

भारतात 250 रुपयांपेक्षा स्वस्त असणार COVID-19 Vaccine, सीरम इन्स्टिट्यूटने केला गेट्स फाऊंडेशनशी करार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more

कोरोनाने गरीबांची अवस्था केली वाईट; कमाई न झाल्याने वाढले दोन तृतीयांश कर्ज : सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला … Read more

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश, जाणून घ्या

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश

COVID-19 चा सामना करण्यासाठी जपान सरकारने भारताला दिली 22 कोटी रुपयांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबीने बुधवारी सांगितले की, भारतातील कोविड -१९ या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नास पाठिंबा देण्यासाठी 30 लाख डॉलर (सुमारे २२ कोटी रुपये) देण्याची मान्यता देण्यात आली आहे. एडीबी हे अनुदान त्याच्या आशिया पॅसिफिक आपत्ती प्रतिसाद निधीमधून उपलब्ध करेल. एडीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra