राज्यात केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; आरोग्यमंत्र्यांचे रक्तदानाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी … Read more

Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू केली. मात्र, तरीही बरेच लोक करोनाचे संकट अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेच जण लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात बसून राहण्याचं आवाहन करताना दिसून … Read more

कोरोनाच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २५ लाख सीपीआर आणि २५ लाख ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात … Read more