Coronavirus Cases : महाराष्ट्रात 10 दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये 241 टक्क्यांनी वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

Coronavirus Cases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Coronavirus Cases :कोरोना महामारीच्या पहिल्या तीन लाटांमध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत एकूण सक्रिय रुग्णांमध्ये सुमारे अडीच पट वाढ झाली आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 1885 नवीन रुग्ण आढळून आले ज्या नंतर एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 17,480 झाली. सध्या आर्थिक … Read more

Coronavirus : कोरोना चाचणी करतानाची भयावह परिस्थिती; कुठे हात पाय बांधून तर कुठे जबरदस्तीने….

Coronavirus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये जवळपास 26 शहरांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथील नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. सुमारे 21 कोटी लोकसंख्या आपल्या घरातच कैद झाली आहे. एकीकडे जगभरातील अनेक देश निर्बंध हटवत असताना चीन … Read more

Lockdown : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार! लोकांना पाण्याचा घोट मिळणंही झालंय कठीण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शांघाय शहरामध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे लोकांना घरातच कैद राहावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शांघाय शहरात एका आठवड्यापेक्षा जास्त दिचसांपासून लाॅकडाऊन आहे. येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या इमारती … Read more

आता नवे संकट… बूस्टर डोस घेऊनही होते आहे Omicron ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर तुम्ही विचार करत असाल कि कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊन आपल्या कोरोना पासून वाचता येईल तर असे नाही आहे. एका नन अभ्यासात हे उघड झाले आहे कि, बूस्टर डोस घेऊनही आपल्या कोरोना होऊ शकेल. या अभ्यासात असे दिसून आले आहे कि, कोरोना व्हॅक्सिनचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेतलेल्यामध्ये चांगल्या … Read more

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन पेक्षा 10 पट जास्त भयानक; भारतीयांची चिंता वाढली

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारिमुळे संपुर्ण जग मागील काही वर्षांपासून बंद पडलं होतं. आता कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतर सर्वत्र बर्‍यापैकी गोष्टी सुरु होताना दिसत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आता लाॅकडाऊन उठवून संपुर्ण शिथिलता देण्यात आली आहे. मात्र अशात एक हादरुन सोडणारी बातमी समोर येत आहे. भारतात पटना येथे कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. … Read more

लोकसभेत महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रकरणी मोदींविरोधात काँग्रेसची निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत … Read more

सध्याचा बूस्टर डोस ओमिक्रॉनसाठी पुरेसा; माकडांवरील नवीन संशोधनात करण्यात आला दावा

न्यूयॉर्क । जगभरात, कोरोनाव्हायरसच्या Omicron व्हेरिएन्टचा संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक संशोधन केले जात आहेत. काही शास्त्रज्ञ ओमिक्रॉन विरूद्ध प्रभावी ठरेल अशी एक नवीन लस तयार करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, अमेरिकेतील माकडांवर केलेल्या नवीन संशोधनातून असे सूचित झाले आहे की, सध्याचा बूस्टर डोस या व्हेरिएन्टसाठी पुरेसा आहे. यासाठी नवीन लस तयार करण्याची गरज … Read more

नवीन व्हेरिएन्ट NeoCoV ज्याद्वारे संक्रमित दर 3 पैकी 1 व्यक्तीचा होऊ शकतो मृत्यू; त्याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जग ओमिक्रॉनच्या धोक्याचा सामना करत आहे तर अनेक ठिकाणी डेल्टा व्हेरिएन्ट देखील दहशत निर्माण करत आहेत. अशा स्थितीत चीनकडून नवीन व्हेरिएन्ट समोर आल्याची चर्चा होते आहे. हा व्हेरिएन्ट मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) चे म्यूटेशन असल्याचे म्हटले जाते. MERS-CoV हा तो विषाणू आहे ज्यामुळे 2012 आणि 2015 मध्ये मिडल ईस्ट … Read more

हवेत 20 मिनिटांतच 90% कमकुवत होतात कोरोनाचे विषाणू, अभ्यासात झाला खुलासा

Coronavirus Cases

नवी दिल्ली । कोरोनाचे नवनवीन व्हेरिएन्ट जसजसे वेगाने येत आहेत, तसतसे शास्त्रज्ञही त्याचा नायनाट करण्यात गुंतले आहेत. याच एपिसोडमध्ये ब्रिस्टल विद्यापीठाच्या एरोसोल रिसर्च सेंटरच्या संशोधकांना त्यांच्या नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोना विषाणू श्वास सोडल्यानंतर हवेच्या संपर्कात येताच त्याचा प्रभाव गमावू लागतो. संशोधकांना असेही आढळून आले की, हा विषाणू हवेत प्रवेश करताच 20 … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांचा 3 गोष्टींवर भर

Corona

नवी दिल्ली । कोविड-19 वरील सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी मंगळवारी IIT च्या त्या कोरोना मॉडेलच्या अंदाजाला योग्य असल्याचे सांगितले, ज्यात नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येईल असे म्हटले गेले होते. ही लाट जानेवारीमध्ये शिखरावर पोहोण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष अरोरा म्हणाले, … Read more