साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

… तर अशाप्रकारे होतो आहे कोरोनावरील औषध रेमेडीसिव्हिरसह इतर औषधांचा काळाबाजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठीचे औषध रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. ते टॉसिलीझुमॅब असो किंवा रेमेडिसिव्हिर इंजेक्शन असो रूग्ण औषधासाठी आस धरून आहेत. एकीकडे औषधांच्या अभावामुळे लोक आपला जीव गमावत आहेत तर, दुसरीकडे लोक त्याचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. गुजरातच्या भावनगरमध्ये रेमेडिसिव्हिरच्या काळ्या बाजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रेमेडिसिव्हिर औषधांसह अन्य काही औषधांच्या … Read more

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश, जाणून घ्या

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत. Govt Sources: 13 out of 15 #coronavirus positive cases of an Italian group … Read more

वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद; इतिहासात पहिल्यांदाच घेतला निर्णय

कटरा | जगभरात कोरोनाचा थेमान सुरु असून देशात कोरोनाचे १४७ पोझिटिव्ह रुग्न सापडले आहेत. आता वैष्णोदेवी यात्रेवरही कोरोना परिणाम झाला आहे. वैष्णोदेवीची यात्रा आज पासून बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मिर सरकारने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बससेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. राज्यात बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही बससेवा सुरु न ठेवण्याचा मोठा निर्णय जम्मु … Read more

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. … Read more