कोल्हापूरात २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक करोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील २ करोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. मृतांपैकी एक ३७ वर्षीय तरुण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष करोना कक्षात भरती होता. तर … Read more

निजामुद्दीन मरकज: पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू -जिल्हाधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी ‘मरकज’मधील कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली … Read more

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची बाब पोलिसांच्या अहवालात समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या सर्वाना शोधण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर … Read more

दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित; संपूर्ण परिसर सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. यासोबतच हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला … Read more

यु-टर्न! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही … Read more

निजामुद्दीनमधील ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं; तर २४ जण करोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन सर्वच पातळ्यांवरून करण्यात येतंय. पण दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिग जमातच्या मरकजमधील ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळून आल्यानं देशात एकच खळबळ निर्माण झाली आहे. तबलिग जमातच्या मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाले होते. यादरम्यान अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. … Read more