फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या महाभयंकर विषाणूने आता सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय खेत्राप्रमाणे या कोरोनाच्या नव्ह्या व्हेरियंटने क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंवर हल्ला केला असून फुटबॉलमधील जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मेस्सी खेळत असलेल्या … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून जमावबंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांवाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.असल्याने मुंबईत पोलीस व महानगर पालिकेकडून आजपासून पुढे सात दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. … Read more

कोव्हिड-19 सेवा बजावताना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या वारसांना 50 लक्ष धनादेशाचे वितरण

सातारा | कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, … Read more

लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीबाबत अदर पूनावालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाबरोबर कोरोनाच्या नव्या व्हेरियंट असलेल्या ओमिक्रोनचा धोका वाढत आहे. याचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता लसीकरणाबाबत पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. “लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच … Read more

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट Omicron मुळे केंद्र सरकार चिंतेत

नवी दिल्ली । देशात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असला तरी मात्र सरकार अजूनही याबाबत चिंतेत आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये पसरत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत अनेक खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच वेळी, या संदर्भात तपशीलवार चर्चा करण्यासाठी DDMA ची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील बोलावण्यात आली आहे, ज्याचे अध्यक्ष एलजी … Read more

Coronavirus Update : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने घेतले 500 हून अधिक जीव, देशात गेल्या 24 तासांत आढळले 11,850 नवीन रुग्ण

Coronavirus Cases

नवी दिल्ली । देशात गेल्या 24 तासांत 11,850 नवीन कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 3,44,26,036 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,36,308 वर आली आहे, जी गेल्या 274 दिवसांतील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी अपडेट केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. सकाळी 8 … Read more

चीनच्या दोन ‘शत्रूंनी’ भारतनिर्मित Covaxin लसीला दिली परवानगी

हाँगकाँग । चीनला मोठा धक्का देत चीनच्या दोन शत्रूंनी त्यांच्या देशात मेड इन इंडिया अँटी-कोरोना लसीला मान्यता दिली आहे. या दोन देशांसोबत चीनचा दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे. वास्तविक, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिल्यानंतर आता जगातील विविध देश मेड इन इंडिया लस- Covaxin ला मान्यता देत आहेत. याच क्रमाने अनेक विकसित देशांनंतर आता हाँगकाँगनेही मान्यता … Read more

आता Covaxin घेणारे भारतीय कोणत्याही निर्बंधाशिवाय ब्रिटनमध्ये जाऊ शकतील, 22 नोव्हेंबरला ब्रिटिश सरकार देणार मान्यता

लंडन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ज्या भारतीयांना भारत बायोटेकची लस Covaxin मिळाली आहे ते लवकरच यूकेमध्ये सहजपणे जाऊ शकतील. यूके सरकार आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मंजूर कोविड-19 लसींच्या लिस्टमध्ये Covaxin चा समावेश करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून, ज्या प्रवाशांना भारत बायोटेक-निर्मित लस मिळाली आहे त्यांना यापुढे इंग्लंडला जाऊन क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार नाही. यूके सरकारचे हे पाऊल … Read more

COVID-19: हैदराबादमध्ये बनवलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन लसीला मिळाली मंजुरी, 1 कोटी डोस निर्यात करण्याची तयारी

नवी दिल्ली । अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना व्हायरसची लस भारतात बनवणाऱ्या हैदराबादस्थित कंपनी Biological E ला मोठे यश मिळाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कसौली येथे असलेल्या सेंट्रल ड्रग्‍स लॅबोरेटरीने (CDL) या लसीच्या 6 बॅचला गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे. यात 1 कोटीहून अधिक डोस आहेत. आता लसीचे हे डोस निर्यात … Read more

Covaxin साठी चांगली बातमी, ऑस्ट्रेलियाने दिली परवानगी; आता प्रवाशांना कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियन सरकारने भारत बायोटेकच्या Covaxin ला परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी सोमवारी ही माहिती दिली. या नवीन परवानगीनंतर, ज्या भारतीयांनी ही लस घेतली आहे त्यांना परवानगी मिळेल. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून Covaxin ला अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. कंपनीने एप्रिलमध्ये एमरजन्सी लिस्टिंगसाठी अर्ज केला होता. Covishield ला ऑस्ट्रेलियात … Read more