ठाकरे गटाला मोठा धक्का!! किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा मोठा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता … Read more

कबीरनगर आरोग्य केंद्रात चोरट्याची ओली पार्टी

drink

औरंगाबाद: उस्मानपुरा, कबीरनगर या ठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये दोन दिवसांपूर्वी त्यांनी चक्क ओली पार्टी केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. या आरोग्य केंद्रातील छोट्या-मोठ्या वस्तू ही चोरट्यांनी लांबवल्याचे दिसत आहे. अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून कबीर नगरात महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी … Read more

आ. निलेश लंकेची अँब्युलन्समधून एंन्ट्री : सातारा जिल्ह्यात कोरोना सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात स्वतः रूग्णवाहिका चालवली

फलटण | फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे आ. निलेश लंके आरोग्य मंदिर असे नामकरण व लोकार्पण सोहोळा आ. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वतः रुग्णवाहिका … Read more

‘सेवा हेच संघटन’ : शेखर चरेगांवकर यांचेकडून उरुल व तळबीड येथील कोव्हीड सेंटरला मदत

Karad Shekher Charegaonkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक शेखर चरेगांवकर यांनी व्यक्तीगत स्तरावर पाटण तालुक्यातील उरुल येथील कोव्हीड केअर सेंटरला ३० बेड सेट (गादी, बेडशीट, उशी व चादर) व कराड तालुक्यातील तळबीड येथील केअर सेंटरला ४० कॉट्स भेट दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला नुकतीच … Read more

अहो आश्चर्यम : कोरोना सेंटर चोरीस गेल्याची फिर्याद घेण्यासाठी पोलिसांना निवेदन

शिरवळ | खंडाळा तालुक्यातील वडवाडी येथे अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या जागेत 100 बेडचे कोरोना केअर सेंटरची स्थानिक कंपन्यांच्या फंडातून उभारणीचे ऑगस्टमध्ये उभारले गेले अन् त्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोना सेंटरचे काहीच अस्तित्व दिसत नसल्याने कोरोना सेंटर चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करा, असे निवेदन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिरवळचे … Read more

दहिवडी कोविड सेंटरला शेखर गोरे यांच्याकडून 18 ऑक्सिजन बेडसह साहित्याची मदत 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी माण खटाव शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांनी दहिवडी येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन लाईनसहित 18 ऑक्सिजन बेड व सेंटरसाठी आवश्यक साहित्याची मदत केली आहे. माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांना बेड उपलब्ध होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी शेखर गोरे कोविड सेंटर उभारणार होते. मात्र सेंटरसाठी … Read more

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

एक बाधित, अख्ख कुटुंब बाधित करतो ; तेव्हा वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जाण्याचे पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

सातारा | कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड … Read more

नादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. कोव्हिड पेशंटना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये मात्र नातेवाईकांचा चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे. येथे ठेवण्यात आलेल्या बाॅऊर्न्समुळे सध्याची परिस्थिती काय आहे, यांचे भान न राखता सातारकरांचा नादखुळाच याला म्हणावे लागेल. बाॅऊंर्न्स हटविण्यासाठी सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व … Read more

भाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर

औरंगाबाद | भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्व चे आमदार अतुल सावे यांनी ५० खतांचे सुसज्ज अशे ईआयसोलेशन कोविद सेंटर ची उभारणी केली आहे. या सेंटर ला पंडित दीनदयाळ उपाध्याय देण्यात आले असून उद्या सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेंटर चे लोकार्पण होणार असल्याचे आज भज कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर … Read more