भारतात गेल्या २४ तासात तब्बल १९ हजार ४५९ नवे कोरोना रुग्ण, रुग्ण संख्या साडे ५ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अजूनही अपेक्षित घट होताना दिसत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १९ हजार ४५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधितांची संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ इतकी झाली आहे. यापैकी २ … Read more

मागील २४ तासात १३ हजार ५८६ करोनाग्रस्त वाढले; एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या देशातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले. पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक संख्या पाहायला मिळाली आहे. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ३ … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाबाधितांची संख्या 3.54 लाखांवर

नवी दिल्ली । भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 54 हजार 065 वर गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79 टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 55 हजार 227 इतके आहेत. गेल्या 24 … Read more

चिंताजनक! मागील १० दिवसांत देशामध्ये ९० हजार लोकांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे १ जून ते १० जूनपर्यंत देशात ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची … Read more

चिंताजनक! देशात मागील २४ तासात ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशची वाटचाल लॉकडाऊनकडून अनलॉक होण्याच्या दिशेने होत असताना कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत 9987 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे. तर दिलासा देणारी एकमेव बाब … Read more

देशभरात मागील २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल ७ हजार ९६४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शिवाय या धोकादायक विषाणूने २६५ रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी आता १ लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. त्यापैकी … Read more

देशात मागील 24 तासांत 6 हजार 977 नवे करोनाग्रस्त, 154 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे. केंद्रीय … Read more