देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ; गेल्या २४ तासांत ७७ हजार २६६ नवे रुग्ण सापडले

नवी दिल्ली । जगभरासह भारतात कोरोना महामारी थैमान घालत आहे. देशात कोरोना संकट दिवसेंदिवस आणखी गहिरं होत आहे. दररोज कोरोना संक्रमितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ७७ हजार २६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

Debit-Credit Card वापरणाऱ्यांसाठी RBI ने बदलले ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्याचे कारण आहे की आरबीआय ने आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलेले आहेत. हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र कोविड -१९ च्या साथीच्या विलक्षण परिस्थितीमुळे, कार्ड जारी करणार्‍यांना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 … Read more

गेल्या २४ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; देशभरात ७५,७६० नवे रुग्ण सापडले

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. अशा वेळी गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबिधांची संख्या ३३ लाखांपेक्षा … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

देशात कोरोना रुग्ण संख्या ३२ लाख पार; गेल्या २४ तासांत ६७ हजार १५१ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७ हजार १५१ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३२ लाख ३४ हजार … Read more

परभणीत काल पर्यंत १०० कोरोना बाधीतांचा मृत्यू ; जिल्हात ८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हातील कोरोना बाधीतांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून मृत्युदर ५% पर्यंत आला आहे. काल सायंकाळी ७ पर्यंत जिल्ह्यातील २ कोरोना बांधीतांचा मृत्यु झाला असुन ८५ नवीन कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केला असुन आजपर्यंत २१७४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले … Read more

देशात कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख पार; मागील २४ तासांत ६० हजार ९७५ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनाचा भारतातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतात आतापर्यंत ३१ लाख ६७ हजार ३२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६० हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ५८ हजार ३९० … Read more

गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा कहर अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या सध्या वैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. मागील २४ तासात देशात विक्रमी ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more