जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

देशात कोरोना रुग्ण संख्या ३२ लाख पार; गेल्या २४ तासांत ६७ हजार १५१ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७ हजार १५१ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३२ लाख ३४ हजार … Read more

परभणीत काल पर्यंत १०० कोरोना बाधीतांचा मृत्यू ; जिल्हात ८५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हातील कोरोना बाधीतांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून मृत्युदर ५% पर्यंत आला आहे. काल सायंकाळी ७ पर्यंत जिल्ह्यातील २ कोरोना बांधीतांचा मृत्यु झाला असुन ८५ नवीन कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दोन हजारांचा आकडा पार केला असुन आजपर्यंत २१७४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

मागील २४ तासांत १ हजारांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू; ६४,५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा कहर अजून कायम असून गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात ६४ हजार ५३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. … Read more

देशभरात मागील २४ तासांत ६४,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण; १००७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दररोज ६० हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुंगांच्या वाढत्या संख्येनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. … Read more

चिंताजनक! कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला … Read more

देशात गेल्या २४ तासांत नव्या ६६,९९९ कोरोनाबाधितांची नोंद; ९४२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्णांची … Read more

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २३ लाख पार; गेल्या २४ तासांत ६० हजार ९६३ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असून चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ देशात ६० हजार ९६३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून कोरोना … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more