मागील २४ तासात १३ हजार ५८६ करोनाग्रस्त वाढले; एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या देशातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले. पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एका दिवसात १३ हजारहून अधिक संख्या पाहायला मिळाली आहे. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ३ … Read more

देशात मागील २४ तासांत ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण, ३२५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचे समोर येत आहे. या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले असून ३२५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. … Read more

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच; जवळपास ४ लाख लोकांचा मृत्यू

मुंबई । चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. वुहान शहरापासून जगभरात प्रसार झालेल्या कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात मृतांची संख्या जवळपास ४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील 3,99,642 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. जॉन हॉपकिन्स … Read more