यंदा असा होणार स्वातंत्र्य दिन साजरा, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सरकारी कार्यालय आणि राज्यपालांना ही मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टला सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये, असा सल्ला या सूचनेतून देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये टेक्नोलॉजीचा वापर करायला सांगण्यात … Read more

“छत्रपतींच्या तलवारी आज नसल्या तरी कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवनेरी । “छत्रपतींच्या तलवारी आज नसल्या तरी कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल” असल्याचं म्हणत मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवजयंती दिनी’ राज्यातील जनतेला केलंय. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021) साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा … Read more

कोरोना काळात लोकं नवीन वर्षाचे स्वागत कसे करतील हे जाणून घ्या, ‘ही’ गोष्ट सर्व्हेमध्ये समोर आली

नवी दिल्ली । कोविड -१९ या साथीच्या काळात (COVID-19 Pandemic) बहुतेक लोकांनी घरी बसूनच नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे मोठ्या संख्येने लोकं 2020 ला निरोप आणि 2021 चे स्वागत बहुतेक करून घरी बसूनच करतील. एका सर्वेक्षणानुसार, 65 टक्के लोकं असे म्हणतात की, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते खाण्या पिण्याचे … Read more

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा उद्रेक: लंडनहून भारतात आलेल्या विमानात 5 प्रवाशी कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली । मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा नाईट कर्फ्यू लागलेला असतानाच, चिंता वाढवणारी बातमी आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात 5 प्रवाशी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलंय. एकूण 266 प्रवाशी त्या विमानात होते. विशेष म्हणजे ब्रिटनमध्येच कोरोनाचा घातक विषाणू सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे. ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा … Read more

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. या बैठकीत राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून … Read more

‘ही’ चूक झाली नसती तर… ; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट बनलं चर्चेचा विषय

मुंबई । कोरोना संकटामुळं (covid19 pandemic) राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. कोरोनासोबतच ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘अतिवृष्टी’ या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे (GST Compansation) पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. … Read more

केंद्रानं राज्याचे साडे 30 हजार कोटी थकवले, तरी आम्ही पेन्शन आणि पगार दिलेत; अजितदादांनी टोचले भाजपचे कान

मुंबई । केंद्राने अजून राज्याचे 30 हजार 537 कोटी दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सरकार आणि जनता मिळून कोरोना चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी … Read more

पीपीई किट घातलेल्या नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

वडोदरा । कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली … Read more

कोरोनावर लस आली म्हणजे तो संपेल असं नाही, तर.. ; WHO ने दिला मोठा इशारा

जिनेव्हा । कोरोनावरील लशीसाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोनावरील लस ही जादूची गोळी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनावर लस आली म्हणजे … Read more

फेस मास्क वापराबाबत WHOची मोठी सूचना, आता…

जिनेव्हा । सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा प्रभाव काही देशात दिसत आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा. दुकानं, … Read more