मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर । दिवाळीनंतर विवाह सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. विवाहात मान्यवरांनी वधु-वरांना शुभेच्छापर भाषण करण्याची पद्धत आहे. अशाच एका लग्नात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये इंदुरीकरांनी करोनानंतर झालेला बदल टिपताना करोनासंबंधी घ्यायची काळजी आपल्या खास शैलीत सांगून जमलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या हशा आणि टाळ्याही मिळविल्या आहेत. इंदुरीकर म्हणतात, आपल्याला … Read more

Moody’s म्हणाले-“पुढील दोन वर्षांमध्ये आशियाई क्षेत्रातील बँकांचे भांडवल होणार कमी, नवीन गुंतवणूक न मिळाल्यास भारतीय बँकांवर होणार परिणाम”

नवी दिल्ली । कोरोना संकटात आणखी एक त्रासदायक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) म्हटले आहे की, पुढील दोन वर्षे आशिया पॅसिफिक बँकांना (Asia Banks) खूप कठीण जाईल. या काळात त्यांच्या भांडवलात (Capital) घट होईल. एजन्सीने भारताविषयी असे म्हटले आहे की, जर भारतीय बँकांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातून नवीन गुंतवणूक (New Investment) मिळाली … Read more

कोरोना प्रकोप! देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत केंद्रानं घातली बंदी

नवी दिल्ली । दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप काढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी असणार असून डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)ने त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. डीजीसीएच्या या आदेशनानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचं उड्डाण होणार नाही. … Read more

यापुढे केंद्राच्या संमतीशिवाय राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही; केंद्रीय गृह विभागाचे स्पष्ट निर्देश

Amit Shaha

नवी दिल्ली । देशात काही राज्यात कोरोना प्रकोपाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच राज्यांना आता केंद्राच्या संमतीशिवाय लॉकडाऊन लावता येणार नाही. मात्र कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये … Read more

प्लाझ्मा स्प्रे! 30 सेकंदांत कोरोना विषाणू खल्लास; संशोधनातून खुलासा

मुंबई । जगभरात कोरोनाची दुसरी, तिसरी लाट सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरू लागला असून रुग्णांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन लोकांना करत आहेत. हिवाळ्याचे दिवस असून थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळं कोरोनापासून बचाव करण्यासाठी दक्षता घेणं अजूनही … Read more

‘महाराष्ट्र केसरी’चा थरार जानेवारी किंवा फेब्रुवारीत? शरद पवार करतायत पाठपुरावा

कोल्हापूर । सध्या कोरोना महामारिमुळे सर्व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बंद असताना कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. कुस्ती क्षेत्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१ ला स्पर्धा होतील असे … Read more

कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर उभं; WHOच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम

जिनेव्हा । कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभं आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील … Read more

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संकटात; ‘हे’ आहे कारण

  सिडनी । दक्षिण ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्णवाढीमुळे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे. टीम पेन, लबूशेनसह क्रिकेटपटूंना एडलेडहून न्यू साऊथ वेल्सला हलवले आहे. कसोटी मालिका (Test series) वाचवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाने ठोस पावलली आहेत. १७ डिसेंबरपासून सुरू होणारी भारत ( India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट कसोटी मालिका (cricket Test … Read more

अरे देवा! कोरोनाच्या थैमानानंतर आता जगावर घातक ‘चापरे’ विषाणूचं संकट

वॉशिंग्टन । कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे अमेरिका आणि संपूर्ण जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. ‘चापरे’ हा घातक विषाणू आढळला आहे. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’नेही (सीडीसी) याला दुजोरा दिला आहे. या विषाणूची एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संसर्गाची बाधा होण्याचा धोका आहे. चापरे विषाणूबाधित असलेले काही रुग्ण दक्षिण अमेरिकेत आढळले आहेत. या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबरला दोन आयुर्वेद संस्था देशाच्या स्वाधीन करतील, यामध्ये संशोधनावर भर देण्यात येणार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्वंतरी जयंतीनिमित्त दोन संस्था देशाच्या स्वाधीन करणार आहेत. ते 13 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामनगरच्या आयुर्वेदातील शिक्षण व संशोधन आणि जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानचे उद्घाटन करतील. 21 व्या शतकात आयुर्वेदाच्या विकासासाठी या दोन्ही संस्था जागतिक भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. आधुनिक आयुर्वेद तसेच पारंपारिक औषधांचादेखील या संस्थांमध्ये अभ्यास केला … Read more