मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2 हजार प्रवासी अडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने प्रशासनाच्या वतीने सात दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. या दरम्यान मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 हजाराहून अधिक प्रवाशांना क्रुझवरच थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने ते त्याठिकाणी अडकून पडले आहेत. मुंबईहून … Read more

‘या’ राज्यात शाळा सुरु करणे पडले महागात; २६२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!

हैद्राबाद । आंध्र प्रदेशमध्ये नववी, दहावीच्या शाळा भरत आहेत. मात्र चारच दिवसात शाळा प्रत्यक्ष उघडल्यानंतर तब्बल २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या तीन दिवसांत २६२ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. ‘मात्र ही आकडेवारी … Read more

अजित पवारांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाली सुट्टी

मुंबई । कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना आजच (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत. थकवा जाणवत असल्याने अजित पवार ४ दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु … Read more

RBI ला कोरोनाचा फटका, गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात राहुन ते रिझर्व बॅंकेचे काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांपासून स्वत:ला दूर ठेवून काम करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. कोविड १९ चे लक्षण वाटत नाहीत पण त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केलंय. (RBI Governor covid positive) ”माझी … Read more

Tata Group ने बनविली नवीन Corona Test Kit, आता कमी वेळातच मिळेल अचूक निकाल, खर्चही होईल कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) … Read more

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन होवून घेणार उपचार

मुंबई । मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. लक्षणे नसल्यानं घरीच क्वारंटाईन होवून डॉक्टरांच्या सल्यानं उपचार घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. “मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक … Read more

COVID-19 दरम्यान शेअर बाजारात पहिल्यांदाच 70 टक्के महिलांनी गुंतवणूक केली, कारण काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या महामारीच्या काळात शेअर बाजारामध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, या साथीच्या काळात घरगुती खर्च, पगार कपात आणि लॉकडाऊनमुळे महिला आता शेअर बाजारामध्ये रस घेत आहेत. याशिवाय बँकांचे फिक्स्ड डिपॉझिट (FD) चे व्याज दरही खाली येत आहेत, यामुळेही महिला बचतीच्या इतर पर्यायांवर विचार करीत आहेत. … Read more

कोरोनाचा उद्रेक! देशात मागील २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अनासन दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जरी केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. … Read more

भारताने मोडला कोरोना रुग्णवाढीचा आपलाच विश्वविक्रम; एका दिवसांत आढळले ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांची स्थिती कोरोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच बुधवारी (२ सप्टेंबर) देशात एका दिवसात तब्बल ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या … Read more

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण; राज्याच्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या

पणजी । कोरोना विषाणूची लागण झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रमोद सावंत यांनी घरातच विलगीकरणात राहत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी योग्य ती काळजी घेण्यात आवाहन ट्विटरच्या माध्यमातून … Read more