IPLवर कोरोनाचं सावट; CSK संघातील गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील १२ जण कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई । युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात IPL 2020 स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या १३वा हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाही आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची … Read more

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

सांगली । राज्याचे माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सदाभाऊ खोत यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून ते होम क्वॉरनटाईन झाले आहेत. खुद्द सदाभाऊ खोत यांनी या वृत्ताला दुजोरा देत फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. ‘माझी कोवीड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मी आता उत्तम आहे, व मी … Read more

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांना कोरोना; भूमिपूजन सोहळ्यात होते मोदींसोबत

मथुरा । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

खासदार नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलांसह १० जणांना बाधा

अमरावती । खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे. रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण

लातूर । राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असताना राजकीय वर्तुळातील व्यक्तींही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यांना सर्दी, खोकलाही होता. त्यामुळं त्यांनालातूर येथे … Read more

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही … Read more

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात येणार असल्या चेअसल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, … Read more

भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगेंना कोरोनाची बाधा; फडणवीसांच्या दौऱ्यात झाले होते सामील

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली. काल रविवारी २८ जूनला आमदार लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल … Read more

खळबळजनक! सौरव गांगुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा झाल्याचे आता पुढे आले आहे. या सर्वांवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी एक चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर त्यांच्या उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई-बाबांना कोरोनाची लागण … Read more