Credit आणि Debit Card वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, आता 30 सप्टेंबरपासून लागू होणार RBI चे ‘हे’ नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 30 सप्टेंबर 2020 पासून, RBI डेबिट आणि क्रेडिट कार्डशी (Debit-Credit Card) संबंधित बरेच नियम बदलत आहेत. जर आपणही डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) वापरत असाल तर आपल्याला या बातमीबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे आलेली विलक्षण परिस्थिती लक्षात घेता RBI ने हे नियम लागू करण्यासाठी 30 … Read more

आता काळजीपूर्वक करा व्यवहार, लहान आणि दैनंदिन खर्चावर IT डिपार्टमेंट ठेवून आहे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता काळजीपूर्वक व्यवहार करा कारण आता आयकर विभाग आपल्या मोठ्या व्यवहारासह छोट्या आणि मध्यम व्यवहारावर नजर ठेवून आहे. म्हणूनच त्याचा हिशेब ठेवणेही महत्त्वाचे आहे. पूर्वी आयकर विभाग क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपये खर्च करणे, 30 लाख रुपयांहून अधिकची मालमत्ता खरेदी करणे, बँकेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट असणे यासारख्या उच्च मूल्यांचे … Read more

Debit-Credit Card वापरणाऱ्यांसाठी RBI ने बदलले ‘हे’ 5 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. त्याचे कारण आहे की आरबीआय ने आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केलेले आहेत. हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र कोविड -१९ च्या साथीच्या विलक्षण परिस्थितीमुळे, कार्ड जारी करणार्‍यांना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 … Read more

RBI ने बदलले डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ 4 नियम, 30 सप्टेंबरपासून होणार लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात गेल्या काही वर्षांपासून कार्डचा वापर वाढत आहे. रिझर्व्ह बँक कार्ड व्यवहारातील सुरक्षा वाढवण्यासाठी सतत पावले उचलत आहे. यासाठी आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बँकांना भारतात कार्ड देताना केवळ एटीएम आणि PoS … Read more

Online Payment भरत असाल तर व्हा सावध, ‘या’ बँका आपल्याला न सांगता आकारत आहेत ‘हे’ अतिरिक्त शुल्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ मुळे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून डिजिटल पेमेंट वाढली आहे. परंतु, ग्राहकांच्या दृष्टीने ही बाब विशेष आहे की डिजिटल पेमेंटच्या ट्रान्सझॅक्शनवर खासगी बँका या आता विविध प्रकारचे शुल्क आकारत आहेत. अगदी छोट्या डिजिटल ट्रान्सझॅक्शनवरही हा शुल्क आकारला जात आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या शुल्काची … Read more

मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी सांगा या गोष्टी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक … Read more

आता तिकिट बुकिंगसाठी आकारले जाणार नाही ‘हे’ शुल्क, तसेच फ्रीमध्ये घेऊ शकाल Executive lounge चा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक, SBI ने रेल्वे मंत्रालयाची कंपनी कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), यांच्या संयुक्त विद्यमाने एक को ब्रँडेड रुपे आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड जारी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे जारी करण्यात आले. यासह, त्यांनी पुढील 25 डिसेंबरपर्यंत किमान 3 कोटी लोकांना हे कार्ड वाटप करण्याचे टास्क देखील दिले. … Read more