Accident News : पिकअप गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Accident News MP

Accident News : देशात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताही अशीच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघात मध्य प्रदेशात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटलयामुळे हा भीषण अपघात … Read more

धक्कादायक!! शालेय पोषण आहाराच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

food poisoning akola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथील एका महानगर पालिकेच्या एका शाळेत शालेय पोषण आहारात मेलेला उंदराचे अवशेष आढळले आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तब्बल 10 विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेनं एकच खळबळ … Read more

युट्युबवर व्हिडिओ पाहून घरीच केली प्रसुती; पतीच्या हट्टापायी नवजात बाळासह महिलेचा मृत्यू

crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तिरुवनंतपुरममध्ये युट्युबवर एक व्हिडिओ पाहून घरीच प्रसुती करण्याचा हट्ट केल्यामुळे एका महिलेने नवजात बाळासह स्वतःचा जीव गमावला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या 36 वर्षीय महिलेच्या पतीने आपल्या पत्नीकडे घरीच प्रसूती करण्याचा हट्ट केला होता. परंतु घरातच बाळाला जन्म देताना या महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. ही … Read more

हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता पती पुढे..; घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे मनाला चटका देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्ठुर पतीने संशयी वृत्तीतून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच करून न थांबता आरोपी पत्नीचे शेर घेऊन रस्त्यावर फिरत होता. हा सर्व प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी आरोपीला … Read more

Mumbai News : मुंबईत हत्यारे घेऊन दहशदवादी घुसलेत, ‘त्या’ कॉलने खळबळ

Mumbai News Threating call

Mumbai News : मुंबई पोलिसाना पुन्हा एकदा धमकीचा कॉल आला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात शस्त्रे घेऊन काही दहशतवादी घुसलेत असा दावा सदर कॉल वर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र नेहमीप्रमाणे हा एक फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी सुद्धा मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसाना असे … Read more

पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून नराधमाने केला बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरामध्ये (Pune) माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. एवढेच करून न थांबता त्याने या अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय देखील करून घेतला आहे. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या विरोधात पोक्सोसह आणि इतर कलमांअंतर्गत … Read more

अकॅडमीच्या संचालकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरामध्ये (Pune News) दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत चालली आहे. कारण की, पुन्हा एकदा पुण्यामध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, मी तुझ्या घरच्यांना सांगेल तू इथे मुलांसोबत असते”असे म्हणत आरोपीने विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केली आहेत. क्रिएटिव्ह … Read more

Crime News : भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; महाराष्ट्रात खळबळ

Crime News Ganpat Gaikwad

Crime News । राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीचे सरकार असून राज्याचा कारभार दोन्ही पक्षाकडून व्यवस्थित सुरु आहे. मात्र याच युतीला आता एका घटनेमुळे गालबोट लागलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला (Ganpat Gaikwad Firing) आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये हा गोळीबार … Read more

धक्कादायक! आधी प्रियकराचे शिर धडावेगळे, नंतर बहिणीची हत्या; भावानेच रचला खुनाचा कट

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेम प्रकरण उघडकीस आल्यामुळे कुटुंबातीलच लोकांनीच प्रियकर आणि प्रेयसीची निर्दयी हत्या (Murder Case) केल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे. तसेच तिच्या प्रियकराचा शिरच्छेद करत आईवर देखील हल्ला केला आहे. ही सर्व घटना मंगळवारी रात्री … Read more

Mumbai Blast Threat Message : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत; धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai Blast Threat Message

Mumbai Blast Threat Message । देशाची आर्थिक राजधानी मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत ६ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत असा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. एका अज्ञात क्रमांकावरुन हा धमकीचा मेसेज आला असून पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे … Read more