धक्कादायक! मेहुणीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढले

images

औरंगाबाद प्रतिनिधी | मेहुणीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून तिला लग्नासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे घडला अाहे. अहमद शेख अस आरोपीचे नाव असून जिल्हा व सत्र न्यायालयाने आज त्याचा अटक पुर्व जामिन फेटाळला. हाती आलेल्या माहितीनुसार, पिडित २४ वर्षीय युवतीच्या बहिणीसोबत अहमदचे लग्न झाले होते. त्यामुळे अहमदच्या तिच्या घरी जाणे येणे होते. यावेळी … Read more

धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रेमी युगालाची धिंड

Extra Marrital Affair

भंडारा | स्वप्नील हिंगे प्रेम हे पवित्र असते असे म्हटले जाते. परंतु तेच प्रेम लग्नानंतर होत असेल तर त्याला अनैतिक संबंधाची जोड दिली जाते. अशीच एक घटना भंडारातील पवनी तालुक्यातील कोंढा गावात घडली आहे. गावकर्यांणी सदर प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे भंडारा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, … Read more

धक्कादायक! ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Indian Army

नागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने … Read more

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

Crime Story

पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी … Read more

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

Thumbnail 1533380571682

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे. इतर महत्वाच्या बातम्या – धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार एकतर्फी प्रेमातून … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more