अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्यात कैद
नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं…