औरंगाबाद युवतीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला न्यायालयीन कोठडी Adarsh Patil Apr 19, 2021 0 औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीत काढलेल्या फोटोवरून ब्लॅकमेल करत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी…