फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपवर आता हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, आशा शब्दात गोटे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवर भुजबळांनी दिली हि प्रतिक्रिया, म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून याप्रकरणी ईडीकडून त्यांची गेली साडेपाच तास झाले चौकशी केली जात आहे.यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहार. खडसेंच्या ईडी चौकशीवरून त्यांनी म्हंटले आहे कि, “भाजपमधून … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे; भातखळकर यांची टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून आदल्या दिवशी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात ही परंपरा आहे. परंतु पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे आहेत.” भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री … Read more

आधिवेशनात आरक्षण व शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार : अशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्नी प्रलंबित असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात कृषी कायदा करणार असल्याची माहिती बुधवारी दिली. त्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अधिवेशनाच्या मुद्यावरून टीका केली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला आरक्षण व शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून सडेतोड प्रश्न विचारणार असल्याचे शेलार यांनी मुंबईत … Read more

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हा संशोधनाचा विषय : जयकुमार गोरेंचा बाळासाहेब पाटलांना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. जिल्ह्यातील कोरोना काळात जिल्हाधिकारी सिह यांनी केलेल्या कामावरून व घेतलेल्या निर्णयावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातील कोरोना काळातील अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करीत त्यांना टोला … Read more

राज्य सरकारच मराठा आरक्षणाविरोधात असून मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत : पडळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरात टीका केली जात आहे. आघाडी सरकार मराटह आरक्षण देण्यास अपयशी ठरल्याचाही आरोप काहींकडून केला जातो आहे. यात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मराठा आरक्षण व ओबीसींच्या विरोधात राज्य सरकार असून या सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत आहे” … Read more

पंतप्रधान मोदींनी जगाला शिकवण देण्याआधी स्वतः अंमलात आणावी : चिदंबरम यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जात आहे. मोदी यांनी नुकत्याच ‘G -७’ या देशांच्या परिषदेतील  एका सत्रात भाषण केल्याने त्याबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींनी जगाला शिकवण देण्याआधी स्वतः अंमलात आणावी,” असे चिदंबरम यांनी ट्विट करीत म्हंटले आहे. चिदंबरम … Read more

हिंदुत्व व राम मंदिरावर बोलण्याचा शिवसेनेला अधिकार नाही : राम कदम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राम मंदिर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्याबाबत राजकीय नेत्याकडूनही टीका टिप्पणी होऊ लागली आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरत ‘आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “काँग्रेसने राम मंदिराच्या … Read more

त्यामुळेच गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’ देशापुढे उघड झालेय ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. कधी निवडणुकीवरून तर कधी कोरोनात घेतलेल्या निर्णयावरून मोदींना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे. आता गुजराच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘गुजरात मॉडेल’चा केला गेलेला वापर यावरून गुजरात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे … Read more

कोरोनातील अपयश लपवण्यासाठी मोदींकडून ‘बनारस मॉडेल’चा प्रचार ; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांवर परस्पर विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सर्वाधिक टीका हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी नुकताच देशातील वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. … Read more