नवऱ्यासाठी महिला बनली सावित्री ! 13 फूट मगरेच्या जबड्यातून वाचवले पतीचे प्राण

crocodile

मगर हा एक गिळंकृत प्राणी आहे. म्हणजे तो एखाद्या व्यक्तीला देखील मिळू शकतो. त्या व्यक्तीला गिळल्यानंतर त्या व्यक्तीच्या वाचनाची शक्यता अजिबात नसते. परंतु एक अशी भीतीदायक घटना घडलेली आहे. एका पत्नीने आपल्या पतीला 13 फुटाच्या मगरने गिळण्यापासून वाचवलेले आहे. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील आहे. दक्षिण आफ्रिकेतील तीन मुलांचे 37 वर्षीय वडील अँथनी जॉबर्ट त्यांच्या कुटुंबासह … Read more