भारतातील एक असं गावं ज्याठिकाणी आजही सर्व धर्मातील लोक संस्कृत बोलतात; यामागील इतिहास जाणून घ्या

Mattur village sanskrit language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत हा देश अनेक विविधतेने नटलेला आहे. भारत हे हिंदू राष्ट्र असलं तरी देशात अनेक जाती – धर्माचे लोक गुण्यागोवींदाने नांदतात. हिंदू असो वा मुस्लिम असो किंवा शीख इसाई असो सर्वजण एकमेकांविषयीचा बंधुभाव जपताना आपण पाहतो. भारतात वेगवगेळ्या प्रदेशानुसार किंवा राज्यानुसार वेगवेगळी भाषा बोलली जाते. यामध्ये हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड, … Read more

राज्यातल्या तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात, निर्बंधांमुळे आली उपासमारीची वेळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे, निर्बंध शिथील झाल्यानंतर तमाशा फड सज्ज झाले, मात्र पुन्हा निर्बंध लागू झाल्याने, आता या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या पन्नास दशकांपासून तमाशा क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या सांगलीच्या कवलापूरचा काळू-बाळू तमाशा फड सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वेळेची मदत अथवा तामशा कलावंतांच्या समोर आत्महत्या … Read more

वटपौर्णिमा उत्साहात साजरी; सुहासिनींनी विधिवत केली पूजा

Vat pornima

औरंगाबाद | शहरातील विविध भागासह ग्रामीण भागातही गुरुवारी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट असल्याने काही ठिकाणी महिलांनी मास्क लावून वडाची पूजा केली. कोरोनाचे नियम केल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा महिलांना मैत्रिणी सोबत वेळ घालवता आला. दरवर्षीप्रमाणे सजुन-सवरून पूजेसाठी महिलांनी गर्दी केली … Read more

लग्नानंतर आपल्या साथीदाराला धोका देण्यात ‘हा’ देश आहे सगळ्यात पुढे; जाणून घ्या काय आहे खुलासा

Extra marital affairs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जोडीदाराची फसवणूक करण्याच्या बाबतीत आयर्लंडमधील लोक संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहेत. कॅनडामधील विवाहित डेटिंग साइटच्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. अभ्यासानुसार, आयर्लंडमधील दर पाचपैकी एक (20 टक्के) जण त्याच्या जीवन साथीदाराला फसवतो. फसवणूक करण्याच्या बाबतीत जर्मनी दुसर्‍या क्रमांकावर आहे. इथल्या 13 टक्के लोकांनी कबूल केले की, ते दररोज आपल्या पार्टनरची फसवणूक करतात. … Read more

कोल्हापुरच्या श्रीमहालक्ष्मी च्या स्थापनेचा इतिहास

Kolhapur Mahalaxmi

नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील साडेतीन शक्तपीठांपैकी एक कसणारी करवीरनिवासिनी महालक्क्ष्मी च्या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.कोल्हापुरला जसा राजकीय इतिहास आहे तशाच अंगाने धार्मिक इतिहासही आहे.या लेखात आपण करवीरनिवासनीच्या स्थापने विषयी पहाणार आहे. Kolhapur Mahalaxmi श्री महालक्क्ष्मी मंदिर परिसर हा अनेक उपमंदिर समुहाने गजबजलेला असला तरी मुख्य मंदिरात महालक्क्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वतींच्या … Read more

अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. 

जन्मो जन्मी हीच पत्नी मिळू दे!

सांगली  प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगली मध्ये उत्तम मोहिते यांनी जन्मो-जन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली. मोहिते यांनी आपल्या पत्नी सोबत वडाच्या झाडाची पूजा करत ७ फेऱ्या घेतल्या. आजपर्यंत महिलाच पतीसाठी पूजा करतात पण पुरुष का करू शकत नाहीत असं म्हणत ही पूजा मोहिते यांनी केली. ज्येष्ठ  महिन्‍यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा … Read more

कोठारे परिवारातील ‘जिजा’ची पहिली दिवाळी

Mahesh Kothari

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार महेश कोठारे हे १८ जानेवारीला आजोबा झाले. मुलगा आदिनाथ ने सोशल मीडिया वरुन मुलगी झाल्याची बातमी सर्वांना कळवली होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने ऊर्मिलाने आपल्या बाळाचा नवा फोटो शेअर केला आहे . जिजाची पहिलीच दिवाळी असल्यामुळे तिच्यासाठी सर्व काही खास असावं, याकडे कोठारी कुटुंबाचा कल आहे. जिजाचं या … Read more

मोदींनी केली उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

IMG WA

नवी दिल्ली | दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदा मोदींनी उत्तराखंड मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याच प्रमाणे केदारनाथ येथील मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन सुद्धा घेतले.

फटाके विक्रीवर बंदी नाही – सुप्रीम कोर्ट

Thumbnail

नवी दिल्ली | फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण व वायु प्रदुषण रोखण्यासाठी देशभरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी कोर्टाने फटाके फोडण्यासंदर्भातील काही वेळा व निकष ठरवून दिले आहेत. आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी राहील. मात्र कमी प्रदूषणकारी फटाक्यांना परवानगी असेल. त्याचबरोबर फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर मात्र पूर्णपणे … Read more