बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास घातला लाखोंचा गंडा 

Cyber Froud

औरंगाबाद – बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास तब्बल 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या सहा जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून ऑनलाईन 36 … Read more

सायबर क्राईम ! एनी डेस्कचा वापर करून माहिती घेऊन बँक खाते साफ

Cyber Froud

औरंगाबाद – शहरातील औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यावर सायबर चोराने असा काही डल्ला मारला की आपण लुटले जात आहोत, याची कल्पनात कामगाराला आली नाही. अगदी सहजपणे कामगाराने या चोराला माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे गायब होऊ लागले. कामगाराच्या खात्यातून 40 हजार रुपये या भामट्याने लाटले. अखेर खात्यात … Read more

अवघ्या काही मिनिटांत प्राध्यापकाची दीड लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक

Facebook Fraud

औरंगाबाद – क्रेडिट कार्टची लिमिट वाढवण्याच्या नावाखाली आलेल्या लिंकवर माहिती भरताच एका मुख्याध्यापकाच्या खात्यातून 1 लाख 45 हजार 662 रुपये अवघ्या काही मिनिटात गायब झाले. मात्र, सायबर क्राईमच्या तत्परतेने ही रक्कम भामट्याच्या खात्यात परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील रहिवासी मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांनी होम लोन घेतल्याने त्यांच्या खात्यावर … Read more

बनावट फेसबूक खात्याद्वारे सेवानिवृत्त रेक्टरची फसवणूक करणारे तिघे जेरबंद; सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

औरंगाबाद | महिलेच्या नावाने बनावट पेâसबूक खाते तयार करून त्याद्वारे शहरातील एका सेवानिवृत्त रेक्टरला १९ लाख १४ हजार रूपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केले. विजय तुळजाराम मुंगसे (वय ३०,रा.म्हमादेवी मंदिराजवळ, मस्तगड, जुना जालना), सय्यद अंन्सार सय्यद अख्तर (वय ३७,रा.शिस टेकडी, मोरंडी मोहल्ला, जुना जालना), संतोष विष्णू शिंदे (वय २१,रा.हनुमान टेकडी, … Read more

बंटी-बबलीची करामत ! मोबाईल आणि घड्याळाच्या जागी दिली ‘साबण’

Cyber Crime

  औरंगाबाद : दोन हातातील घड्याळ व मोबाईल ऑनलाईन ऑर्डर करून फक्त दहा मिनिटात 97 हजाराचे पार्सल एक्सचेंज करून फसवणाऱ्या जोडपे विरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मयुरबन कॉलनी गादीया विहार परिसरात घडला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, अमेय कमठाणकर या बनावट नावाने मयुरबन कॉलनी परिसरातील व्यक्तीने दोन मोबाईल आणि … Read more

अनोळखी अँप इंस्टॉल करायला लावत डॉक्टराला लाखोंचा गंडा.

Cyber Crime

औरंगाबाद | तुमचे सीमकार्ड बंद हाेत असून केवासी नोंदणी करण्यासाठी अनोळखी ऍप इंस्टॉल करायला लावून कॉलवरील सायबर गुन्हेगाराने डॉक्टरला ३ लाख रुपयांचा गंडा घातला. घाटीतील ६१ वर्षीय डॉ. मोहन कोंडिबा डोईबळे यांच्यासोबत हा प्रकार घडला. ६ जुलै रोजी डोईबळे घरी होते. त्यांना एका अनोळख क्रमांकावरुन कॉल प्राप्त झाला होता. कॉल वरील व्यक्तीने स्वत:ला त्यांच्या सीमकार्ड … Read more

सायबर क्राईममुळे होतोय महिलांना त्रास – खा.सुप्रिया सुळे

Supriya sule

औरंगाबाद | सध्या सर्व काही ऑनलाइन सुरु झाल्यामुळे सायबर क्राईमचा धोका प्रचंड वाढत आहे. यात महिलांना सायबर क्राईमचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. महिलांना सध्या सर्वाधिक सायबर क्राईमच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या त्रासापासून वाचवण्यासाठी त्यांना एकत्र आणणे गरजेचे आहे. असे लोकसंवाद फाउंडेशनच्या ऑनलाईन … Read more

ऑनलाईन फसवणुकीमुळे सायबर सेलकडे तक्रारीत वाढ

Cyber Crime

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम शिथिल केले जात आहे. तरीही नागरिकांना लॉकडाऊनमूळे हवा तेवढा रोजगार मिळत नाही. त्याचबरोबर नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी वाढते आहे. ऑनलाइनच्या जगात आता बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोरोनामूळे आता सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले … Read more

जर एखाद्याने आपल्या बँक खात्यातून पैसे उडवले तर काय करावे, संपूर्ण रक्कम परत कशी मिळवायची ते जाणून घ्या

Cyber Crime

नवी दिल्ली । जग जसजसे वेगाने डिजिटल होत चालले आहे, तसतसे ऑनलाईन फसवणूकही वेगाने वाढत आहे. बहुतेक बँकिंग घोटाळ्याची प्रकरणे चर्चेत येत आहेत. उलट, कोरोना कालावधीत ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली आहे. खात्यातील सर्व माहिती काढून हॅकर्स खात्यातून पैसे काढत आहेत. बँका आणि RBI सतत आपल्या ग्राहकांना सतर्क करत राहतात. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ओटीपी शेअर … Read more